Month: September 2023

पुणे एपीएमसी बरखास्तीचा मुद्दा मंत्रालयात

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती पार्किंगमधील जागेत फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायास जागा देण्यावर ठाम आहे. यास माजी नगरसेवक, व्यापारी ...

Read more

सोलापूर – करमाळ्यातील वास येणारे ८० लिटर दूध नष्ट

दूध भेसळ तपासणी पथक थेट करमाळा तालुक्यात पोहोचले असून, देवळाली येथील विश्वजित मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचे वास येणारे ८० लिटर ...

Read more

श्री सिद्धेश्वर कारखान्याचा महापालिकेकडे अर्ज

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ९२ मीटर अनधिकृत चिमणी पाडल्यानंतर आगामी गाळप हंगाम घेता यावा म्हणून कारखाना प्रशासनाने त्याच जागेवर ...

Read more

पुणे जिल्ह्यात ३ लाख तरुणांची मतदार नोंदणीकडे पाठ

जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ३ लाख ५९ हजार ८३९ असून या वयोगटातील मतदार संख्या केवळ ६५ हजार ...

Read more

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात चंदन चोरी

शहरात चंदन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरट्यांनी कर्वेनगर भागातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना ...

Read more

जागतिक जैवइंधन आघाडी शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने एक ऐतिहासिक क्षण – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जैवइंधन आघाडीत सामील झालेल्या सदस्य राष्ट्रांचे आभार मानले आहेत. जागतिक जैवइंधन आघाडीची सुरुवात हा शाश्वतता ...

Read more

जग आज भारताकडे समान भागीदार म्हणून पाहतोय – डॉ जितेंद्र सिंग

जग आज भारताकडे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यात समान भागीदार म्हणून पाहत आहे, असे केन्द्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र ...

Read more

वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी भागीदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने ...

Read more

जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना

नवी दिल्लीत G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या ...

Read more

माझे विनोदाचे टायमिंग सुधारले, ते गोविंदामुळे – रवीना टंडन

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्स रियालिटी शो मध्ये विशेष अतिथी म्हणून रवीना टंडन येणार ...

Read more
Page 34 of 55 1 33 34 35 55

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...