Month: September 2023

ससूनध्ये महिनाभरात तिसऱ्या अधीक्षकाची नियुक्ती

मागील वर्षभरात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदी अधिकारी टिकत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता महिनाभराच्या कालावधीत तिसरा वैद्यकीय अधीक्षक नेमण्यात आला ...

Read more

मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रोसेवाडी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा

जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व मराठा आरक्षणाला समर्थन देत करमाळा तालुक्यातील रोसेवाडी येथील ...

Read more

दरवर्षी सरासरी २०० दिवसांची बंदोबस्त ड्यूटी

सभा, मोर्चा, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांचे (व्हीआयपी) दौरे याठिकाणी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी असते. वर्षात सरासरी २०० दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी ...

Read more

म्हशीच्या दुधात जर्सी गाईच्या दुधाची भेसळ, मंगळवेढा, सांगोल्यातील आठ दूध डेअरींवर छापा

दुधाचे दर वाढल्यापासून म्हशीच्या दुधात जर्सी गाईच्या दुधाची भेसळ करण्याच्या घटना वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा ...

Read more

सत्यमेव जयते ! देवेंद्र फडणवीस कोर्टाकडून दोषमुक्त घोषित…..

• २०१४ च्या शपथपत्रातील गुन्ह्याप्रकरणात, देवेंद्र जी फडणवीस यांना कोर्टाने दोषमुक्त घोषित केले आहे. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ...

Read more

विमानात Airplane Mode ऑन करणे का गरजेचं आहे? कारण वाचून थक्क व्हाल

जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. विमानात बसण्यापूर्वी तुम्हाला तुमचे सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाइसेज बंद ...

Read more

त्रिपुरातील दोन जागांवर भाजप विजयी

देशातील 6 राज्यांमधील 7 विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, शुक्रवारी सुरू आहे. या निवडणुकीत 5 जागा विरोधकांच्या आयएनडीआयए आघाडीने एकत्र येत ...

Read more

हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की…!

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर काल मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना भेट दिली. यामध्ये ...

Read more
Page 40 of 55 1 39 40 41 55

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...