Month: October 2023

नक्षलवादाचे उच्चाटन करण्यात आदिवासी युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावावी – अमित शाह

हिंसाचार नोकऱ्या देऊ शकत नाही आणि विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणे आवश्यक आहे. देशातून ...

Read more

युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB) अंतर्गत युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यातील सहभागासाठी नोंदणी करण्याच्या पोर्टलची सुरुवात झाली. युवा संगम हा भारत ...

Read more

भारताचा मानव जातीच्या व्यापक कल्याणासाठी अंतराळ क्षेत्रातील सहकार्याला पाठींबा – डॉ जितेंद्र सिंह

भारताने मानव जातीच्या व्यापक कल्याणासाठी अंतराळ क्षेत्रातील सहकार्याला पाठींबा दिला आहे. बाह्य अवकाशाचा वापर केवळ शांततापूर्ण कामांसाठी करायला आणि तो ...

Read more

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना अटक

चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्ज विकायला सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी पाटीजवळ आलेल्या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील तीन ...

Read more

अहेरीतील रहस्यमय पाच व्यक्तींच्या मृत्यूचे रहस्य उलगडले

अहेरी तालुक्यातील महागाव येथील एकाच कुटुंबातील पाच लोकांच्या रहस्यमयरीत्या झालेल्या मृत्यूचे गूढ शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. या ...

Read more

नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने ड्रग्स विरोधात मानवी साखळी

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज कॉलेज रोड येथे अमली पदार्थांच्या विरोधात मानवी ...

Read more

जालन्यातील भांबेरीच्या ग्रामस्थांनी घेतली गाव बंदीची शपथ, मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना नो एन्ट्री

जालन्यातील भांबेरीच्या ग्रामस्थांनी घेतली गाव बंदीची शपथ, मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना नो एन्ट्री

Read more

‘नाळ भाग २’ मधील ‘भिंगोरी’गाणे श्रोत्यांच्या भेटीला

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल ...

Read more

जम्मू काश्मीर येथे स्थापण्यात येणारा छ. शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी होणार रवाना

जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस यांच्या ...

Read more

एका फोन कॉलमुळे ललित पाटील जाळ्यात सापडला, ओव्हर कॉन्फिडन्स नडला?

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला जेरबंद करण्यात मुंबई पोलिसांनी बुधवारी यश मिळाले. मुंबई ...

Read more
Page 19 of 47 1 18 19 20 47

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...