सोलापूर – रामभाऊ जगदाळे मित्र परिवाराच्या वतीने सोलापुरातील नुतन नगरसेवकांचे सत्कार विशेष सरकारी वकील व राज्यसभेचे खासदार पद्मश्री उज्वलजी निकम साहेब यांच्या प्रमुख उपस्थित व उद्योजक श्री रामभाऊ जगदाळे यांच्या हस्ते भाजपा शहर अध्यक्ष व नगरसेवक सौ. रोहिणी तडवळकर, स्थायी समिती चेअरमन – सौ. रंजिता चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोठे, किसन जाधव, अश्विनी चव्हाण, युवराज सरवदे, अक्षय अंजीखाने, सतीश सिरसूल्ला, सतीश दासरी, बोरामनीकर, एडवोकेट ऋषिकेश म्हेट्रे, अक्कलकोटचे नगरसेवक – अंकुश चौगुले, युवा मोर्चेचे अध्यक्ष – विजय कुलथे, विश्वनाथ प्याटी यांचा सत्कार करण्यात आले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
सदर प्रसंगी गुरुनाथ कोळी, वैभव धोडमिसे, कल्याण करजगी, श्रीनिवास दासरी, श्रीशैल हिरेमठ, सद्दाम कोसगीकर, नितेश कोळी, सोनू कदम, पवन सिंगराल, साई मुनगापाटील, राहुल कोळी, यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.
















