“गगनयान” चाचणी वाहन अंतराळयानाचे प्रक्षेपण 21 ऑक्टोबरला नियोजित – डॉ जितेंद्र सिंह
"गगनयान" चाचणी वाहन अंतराळयानाचे प्रक्षेपण, म्हणजेच "गगनयान" चाचणी वाहन विकासयानाचे (TV-D1) प्रक्षेपण या महिन्याच्या 21 तारखेला होणार आहे. चांद्रयान मोहिमेशी ...
Read more



































