Month: October 2023

गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना सापाची एन्ट्री, अनर्थ टळला पण तरुणांचा धिंगाणा आवरताना पोलिसांची दमछाक!

गौतमीचा कार्यक्रम सुरु असताना सापाची एन्ट्री, अनर्थ टळला पण तरुणांचा धिंगाणा आवरताना पोलिसांची दमछाक !

Read more

लद्दाख : हिमस्खलनात बेपत्ता जवानांचा शोध सुरू

लद्दाखच्या माऊंट कूननजीक झालेल्या हिमस्खलनात बेपत्ता झालेल्या सैन्याच्या 3 जवानांचा शोध सुरू आहे. याठिकाणी सोमवारी गिर्यारोहण प्रशिक्षणादरम्यान झालेल्या हिमस्खलनात एक ...

Read more

नाशिकमध्ये सांधे रोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

मागील काही वर्षापासून सतत गुडघे दुखीची तक्रार असणाऱ्या एका ५४ वर्षीय महिला रुग्णाच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्यात हाडातील ६९ तुकडे - ...

Read more

स्विस बँकेकडून भारतीय खातेदारांची माहिती हस्तांतरित

स्विस बँकेकडून भारतीय खातेदारांच्या माहितीचा नवा संच केंद्र सरकारला हस्तांतरित करण्यात आलाय. स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातील माहितीची ही पाचवी वार्षिक ...

Read more

नवी दिल्ली : अमानतुल्ला खानच्या घरी ईडीची धाड

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी धाड टाकली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित ...

Read more

गोंदियात क्षुल्लक कारणावरून खून

क्षुल्लक कारणावरून दिवसेंदिवस हाणामारीच्या घटणा घडत असल्याचे आणि त्यातून गंभीर खुनासारखे प्रकार सुध्दा घडल्याचे आपण ऐकत आलो आहे. अशीच एक ...

Read more

शांतीत क्रांती २ साठी पहिल्यांदा बस चालवण्याचा अनुभव अविस्मरणीय होता – ललित प्रभाकर

पहिल्या सीझनला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सोनी लिव्ह १३ ऑक्टोबर २०२३ पासून 'शांतीत क्रांती सीझन २' सादर करण्यास सज्ज आहे. तर ...

Read more

ज्यांनी खालच्या थरावर जाऊन राजकारण केले ते सगळेच आजारी पडतील, रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

युवा संघर्ष यात्रेनंतर ज्यांनी युवकांकडे दुर्लक्ष केले, युवक धोरणांना ताकद दिली नाही, खालच्या थरावर जावून राजकारण केले, अशी सगळीच लोकं ...

Read more

तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार, सुप्रिया सुळे गरजल्या

तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार, सुप्रिया सुळे गरजल्या

Read more

राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला माहिती,जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील जनरल मोटर्सच्या कामगारांची भेट घेतली. नव्या कंपनीनं कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, ...

Read more
Page 31 of 47 1 30 31 32 47

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...