Month: February 2024

सुप्रीम कोर्टाने रद्द केली ‘इलेक्टोरल बाँड’ योजना

‘इलेक्टोरल बाँड’ योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय ...

Read more

काँग्रेसला रामराम करणार्या मुख्यमंत्र्यांमध्ये अशोक चव्हाण १३ वे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करत नुकतेच भाजपवासी झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. मात्र काँग्रेस पक्षाला ...

Read more

इस्त्रोच्या हवामान उपग्राचे 17 फेब्रुवारीला प्रक्षेपण….

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) येत्या 17 फेब्रुवारी रोजी इन्सेट-3डीएस हा अत्याधुनिक हवामान उपग्रहाचे पक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती ...

Read more

जनतेची सेवा हेच माझे ध्येय – मुख्यमंत्री

जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. यासाठीच शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम ...

Read more

राज्यसभेसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाने आज, बुधवारी राज्यसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 5 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने ओडिशातून ...

Read more

लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश….

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचा नातू विभाकर ...

Read more

भाजपकडून चव्हाण, गोपछडे व कुलकर्णीं रिंगणात

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे या तिघांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून आज, ...

Read more

शरद पवार गटाने फेटाळला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव

महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अस्तित्त्व टिकावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये ...

Read more

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डांची राज्यसभेवर वर्णी

काँग्रेसपाठोपाठ आता भाजपानेही काही राज्यांमध्ये आपले राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी ...

Read more

राजस्थान : वाळू व्यवसायिकावर ईडीची छापेमारी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, बुधवारी राजस्थानच्या वाळू आणि हॉटेल व्यावसायिक मेघराज सिंह यांच्या घरावर छापा टाकला. जयपूर आणि उदयपूरसह अनेक ...

Read more
Page 19 of 41 1 18 19 20 41

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...