गडकरींच्या ‘लीगल नोटीस’नंतरही दुराग्रह सुरुच
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुलाखतीचा अर्धवट व्हिडीओ अपलोड केला होता. याप्रकरणी गडकरींनी काँग्रेस अध्यक्ष ...
Read moreकाँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुलाखतीचा अर्धवट व्हिडीओ अपलोड केला होता. याप्रकरणी गडकरींनी काँग्रेस अध्यक्ष ...
Read moreबंगळुरुच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या ब्लास्टमध्ये ९ जण जखमी झाले. कर्नाटकचे पोलिस महासंचालक आलोक मोहन यांनी सांगितलं की हा ...
Read moreमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर बँकेत कर्जांचे वितरण करताना सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या ...
Read moreपश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात एका तरुणीनं तिच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. त्यानंतर खुनाची माहिती पोलिसांना फोन करुन दिली. पोलिसांनी ...
Read moreशेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. ...
Read moreसोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील पोलिस शिपाईस निलंबित करण्यात आले आहे.कर्तव्यपालन करीत असताना कसुरी केल्याप्रकरणी पोलिस शिपाई काशिनाथ विष्णुपंत वाडेकर ऊर्फ ...
Read moreलोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. सोलापूर राखीव जागेसाठी भाजप कडून उमेदवारी मिळावी म्हणून बरेच जण ...
Read moreघरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलीच्या ...
Read moreमध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ३.०३.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालीत ...
Read moreशासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी” योजनेंतर्गत क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697