Day: March 7, 2024

उजनी धरणातून १० मार्चला सोलापूरसाठी पाणी सोडले जाणार….

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे. सोलापूरकरांसाठी आता १० मार्चपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. साधारणत: दहा ...

Read more

सोलापूर शहरात ४८, ग्रामीणमध्ये ९४ पदांसाठी पोलिस भरती परीक्षा; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत

राज्यातील गृह विभागाने १७ हजार पोलिसांची पदभरती सुरू केली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यात सोलापूर शहर पोलिस ...

Read more

हस्तगत केलेले तीन लाखांचे मोबाईल सोलापूर पोलिसांकडून मूळ मालकांना परत

नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीत चोरीला गेलेले २,९०,४९० रुपयांचे १२ मोबाईल हस्तगत करुन मूळ मालकांना परत केले. सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र ...

Read more

PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळवण्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे आवश्यक

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच PM किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला ...

Read more

महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त

यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीचा सण हा उद्या म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. ...

Read more

मराठा आरक्षण विरोधी याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

मराठा आरक्षणाविरोधात दाखल जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला जारी करण्यात आली आहे. सर्व ...

Read more

श्री मोहनसा प्रभाकरसा बाकळे यांचे आज गुरुवार दि ७ मार्च 2024 रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले

दुःखदनिधन श्री सो स क्षत्रिय समाज सेवा मंडळ, सोलापूर चे माजी अध्यक्ष, संचालक, श्री सहस्त्रार्जुन पतपेढीचे माजी चेअरमन श्री मोहनसा ...

Read more

‘याचसाठी केला होता का अट्टाहास’ महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चांवरुन अजित पवारांना अमोल कोल्हेंचा चिमटा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा जिंकण्याची घोषणा केल्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी दंड थोपटलेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी ...

Read more

धनुष्यबाण नाही, तर कमळावर लढण्याची तयारी; पण तिकीट द्या, बारा खासदारांचं शिंदेंना साकडं

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उमेदवारीचा ‘शब्द’ घेऊन गद्दारीचा ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...