Breaking ! सोलापूर माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान; महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान, 4 जूनला निकाल
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. आठराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान ...
Read more