Day: March 27, 2024

पहिल्यांदाच उजनी गाठणार तळ; बॅकवॉटरवरील उपसा बंदच्या हालचाली

उजनी धरण उणे ३६ टक्क्यांवर असून बाष्पीभवन, उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी आठ दिवसाला अंदाजे एक टीएमसी पाणी ...

Read more

सोलापुरात मोठा ट्विस्ट, थेट उमेदवार बदलण्याचीच मागणी; धुसफुस कोणत्या पक्षात?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रणिती शिंदे, तर भाजपने राम सातपुते यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध ...

Read more

सदानंद दाते एनआयएचे नवे प्रमुख

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुखपदी महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलीय. यासोबतच पीयूष आनंद यांना राष्ट्रीय आपत्ती ...

Read more

छत्तीसगड : सुरक्षा दलाच्या कारवाईत 6 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या बीजापूर येथे आज, बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 6 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे. मृतकांमध्ये 4 पुरुष आणि ...

Read more

इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानाचे पंख एकमेकांना घासले

पश्चिम बंगालच्या कोलकाता विमानतळावर आज, बुधवारी इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना घासल्याची घटना घडली. इंडिगोचे विमान टॅक्सीवेवरून जात ...

Read more

राम सातपुते यांनी घेतली राजन पाटलांची भेट…

सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे सोलापुरात स्वागत ...

Read more

“ताई बस खासदार होनी चाहिए”

सोलापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत. त्यांनी मागील तीन विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर शहर मध्य ...

Read more

उद्धव ठाकरेंच्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षाने आज, बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सांगलीतून उबाठा-गटाचे चंद्रहार पाटील ...

Read more

मुनव्वर फारूकीला पोलिसांनी घेतलं ताब्यत, मध्यरात्री केली कारवाई;काय घडलं नेमकं ?

स्टॅंडअप कॉमेडियन आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारूकी याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. फोर्ट परिसरात एका हुक्का पार्लरवर ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...