मुंबईवरून आलेल्या लावण्याचा अवकाळी पावसाने बळी घेतलाय. वीज अंगावर पडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
जोरदार वादळ-सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला. त्यात शेतकऱ्यांच्या ...
Read more