Day: July 30, 2024

नागपूर धरण भरल्यामुळे परळी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा – अश्विन मोगरकर

परळी प्रतिनिधी. सध्या परळीला पाणीपुरवठा करणारे मुख्य नागापूर धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी ...

Read more

एसटी महामंडळाला विठुराया पावला, 40 हजार भक्तांचा लालपरीने प्रवास

अमरावती, 30 जुलै, (हिं.स.) - पंढरपूर यात्रा महोत्सवाकरिता पंढरपूर, पुणे, आळंदी आदी ठिकाणी अतिरिक्त - बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ...

Read more

ठाणे – मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश

ठाणे, 30 जुलै, (हिं.स.) - आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ...

Read more

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’

पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राचे आस्था केंद्र. संपूर्ण राज्यातील वारकरी विठुरायाच्या भक्ती रसात तल्लीन होवून पंढरपूर गाठू लागतात. ही वारी केवळ ...

Read more

प. रेल्वे विस्कळीत, झाले प्रवाशांचे हाल

मुंबई, ३० जुलै: कालभाईंदर स्थानकादरम्यान पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेटकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी ६:३० वाजता झालेल्या ...

Read more

वायनाडमध्ये भूस्खलानामुळे 36 जणांचा मृत्यू, 70 जखमी

वायनाड, 30 जुलै (हिं.स.) : केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये मृतांची संख्या 36 झाली आहे. तर सुमार 70 जण ...

Read more

जालन्यात भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत, चालक फरार

जालना, ३० जुलै (हिं.स.) : मंठा शहरातील देवी रोडवर एका भरधाव आयशर ट्रकने शाळेतून घरी जाणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली, ...

Read more

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राला महिला एकेरीच्या १६ फेरीत स्थान

* भारतातील पहिल्या महिला टेबल टेनिसपटूचा मान पॅरिस, ३० जुलै (हिं.स.) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने फ्रान्सच्या ...

Read more

मुंबई-हावडा मेलचे 18 डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू

रांची, 30 जुलै (हिं.स.) : झारखंडमधील सरायकेला-खरसावन जिल्ह्यात आज, मंगळवारी पहाटे मुंबई-हावडा मेलचे (गाडी क्र.12810) 18 डबे रुळावरून घसरले. या ...

Read more

भंडारा : जाणाऱ्या 133 गोवंशाची सुटका

भंडारा, 30 जुलै (हिं.स.)। : कत्तलीसाठी तब्बल 133 गोवंशांना बांधून ठेवणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...