Day: October 13, 2025

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात  

मंगळवेढा -  मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा बॉयलर पूजन व १२ वा गळीत हंगाम श्री.स.स. बाळासाहेब महाराज (मठाधिपती- श्री ...

Read more

सोनवणे परिवाराकडून श्री विठ्ठल-रुक्मिणीस सोने तुळशी माळ अर्पण

पंढरपूर - संभाजीनगर येथील भाविक सौ. कहूबाई पांडुरंग सोनवणे यांनी श्री विठ्ठल चरणी स्नेहपूर्वक मौल्यवान सुवर्ण अर्पण केले आहे. सोनवणे ...

Read more

वलीबाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप

करमाळा- तालुक्यातील आवाटी येथील सीना नदीकाठी असलेल्या पूरग्रस्तांना आज आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गाह ट्रस्टच्या वतीने किराणा सामानाचे ...

Read more

पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये पदवीधरांनी नोंदणी करावी- अॅड.गजानन भाकरे

सांगोला - पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत जास्त पदवीधरांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदार ...

Read more

माहिती अधिकार कायदा नागरिकांसाठी वरदान आहे -शिवाजीराव पवार 

बार्शी - माहिती अधिकार कायदा हा समाजातील लोकशाही प्रदान देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नागरिकांना आत्मसन्मान देऊन पारदर्शकतेसाठी वापरला जाणारा एकमेव ...

Read more

त्या 26 पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान

मंगळवेढा - मंगळवेढा तालुक्यातील 26 गावच्या पोलीस पाटलांना कोणतीही परीक्षा न घेता थेट नियुक्त करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी ...

Read more

ठाकरे बंधूंच्या ‘ऑपरेशन मिलाफ’मध्ये आणखी पुढचे पाऊल!

मुंबई - गेल्या तीन महिन्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव व मनसे प्रमुख राज या ठाकरे बंधूतील मनोमिलनातील गोडवा दिवसोदिवस वाढत चालला ...

Read more

बार्शीमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत, महिलांनी घागरी मांडून केला रस्ता बंद

बार्शी - बार्शी शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तब्बल आठ ते बारा दिवस झाले तरी शहरातील अनेक ...

Read more

सहा, चौदा कमानी येथील नाल्याचे मूळ प्रवाह पूर्वत करण्याची कार्यवाही सुरू

सोलापूर  : अवंती नगर व यश नगर परिसरातील सहा कमानी व चौदा कमानी नाल्याचे मूळ प्रवाह पूर्वत करण्याची कार्यवाही मोठ्या ...

Read more

सर्पदंश झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू

सोलापूर - शेतामध्ये सर्पदंश झालेल्या चिवरी गावच्या महिलेचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला.शोभा किसन गवळी (वय 55 ...

Read more
Page 2 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!