Month: October 2025

हेरिटेज फुडस कंपनीच्या वतीने दुध संकलन व शीतकरण प्लांटचे उद्घाटन

सोलापूर - माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथे पिलीवचे माजी सरपंच संग्राम पाटील यांच्या प्रयत्नातून हैदराबाद येथील हेरिटेज फुडस कंपनीच्या वतीने दुध ...

Read more

नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर जमा न झाल्याने  काळी दिवाळी साजरी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

मंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याची घोषणा शासनाने अनेक दिवसांपूर्वी केली असली तरी प्रत्यक्षात आजपर्यंत रविवार पर्यंत ...

Read more

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत, एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

धाराशिव - यंदा शेतकरी अतिवृष्टी, महापूर आणि पिकांची नासाडी आदी सासख्या नैसर्गिक संकटात सापडलेला आहे. या पुरामध्ये काही शेतकरी वाहून ...

Read more

शेतकर्यांना आनुदान न मिळाल्यान पिठलं व ठेचा भाकरी खाऊन तहसिल समाेर आंदोलन

    मंगळवेढा - मंगळवेढ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या  पावसा मुळे  नुकसान झाले आहे.दरम्यान आनुदान दिवाळीला देऊन शेतकर्याची ...

Read more

नरकचतुर्दशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

पंढरपूर - वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. नरकचतुर्दशी निमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला ...

Read more

अतिवृष्टीमुळे ६४ कोटींचे नुकसान, साठ हजार शेतकर्‍यांना मिळणार नुकसानभरपाई

सोलापूर -  आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण तालुक्यातील साठ हजार शेतकर्‍यांच्या नुकसान झाले असून सर्व शेतीपिकांचे पंचनामे करण्यात ...

Read more

अतिवृष्टी व पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी 131.75 कोटी रुपये मिळणार

टेंभुर्णी - माढा तालुक्यातील सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 118 गावांमधील बाधित शेतकऱ्यांना जवळपास 131.75 कोटी रुपये वितरित होणार अशी ...

Read more

दिवाळी पाडव्या दिवशी घोडेबाजाराचे उद्घाटन

अकलूज - अकलूज येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरणाऱ्या घोडेबाजाराचे उद्घाटन दिवाळी पाडवा बुधवार दिनांक 22 रोजी सायंकाळी पाच ...

Read more

श्रीक्षेत्र गौडगाव जागृती मारुती मंदिर देवस्थानाला शासनाकडून ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार

अक्कलकोट - तालुक्यातील श्रीक्षेत्र गौडगाव हे जागृती मारुती मंदिरामुळे देशात प्रसिद्ध झाला आहे. या देवस्थानाला शासनाकडून ब वर्ग तीर्थक्षेत्राचा  दर्जा ...

Read more

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ विकसित भारताचे स्वप्न साकारणार –  देवेंद्र फडणवीस

मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ...

Read more
Page 40 of 70 1 39 40 41 70

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!