Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकर्यांना आनुदान न मिळाल्यान पिठलं व ठेचा भाकरी खाऊन तहसिल समाेर आंदोलन

तरुण भारतbyतरुण भारत
October 21, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

   

मंगळवेढा – मंगळवेढ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या  पावसा मुळे  नुकसान झाले आहे.दरम्यान आनुदान दिवाळीला देऊन शेतकर्याची दिवाळी गाेड केली जाईल आश्वासन शासनाने दिले आज आखेर आनुदान शेतकर्याला न मिळाल्याने त्यांनी काळी दिवाळी साजरी केली.याचा काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त करीत मंगळवेढा तहसिल कार्यालयासमाेर  पिठल ठेचा भाकरी खाऊन निषेध  आंदाेलन केले.

 मंगळवेढा तालुक्यामध्ये संततदार पावसामुळे व  अतिवृष्टीमुळे भरपूर पिकाचे नुकसान झाले. अनेकांची घरे पडली, ढवळस मध्ये एका मुलाचा अंगावर भिंत पडून मृत्यू ही झाला शेतकऱ्यांनी फार मोठ्या कष्टाने पिके जाेपासली मात्र ती  मातीमोल झाली. तसेच नदीकाठच्या गावांना नदीमध्ये सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे व  संततदार मुळे फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले मंगळवेढा ज्वारीचे कोठार म्हटले जाते या ज्वारीच्या कोठारात काळी जमीन असल्याने भरपूर पाऊस पडल्यामुळे हा हंगाम वाया जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .कारण अजून जमिनीमध्ये पाणी असल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.  बऱ्याच ठिकाणी उभ्या पिकामध्ये, उसामध्ये पाणी आहे अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली पण ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे जी मदत जाहीर झाली ती मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग  दिवाळीला करून शेतकर्याची  दिवाळी गाेड केली जाईल आसा शब्द सरकारन दिला हाेता मात्र साेमवार पर्यंत ऐक रूपडाही खात्यावर शेतकर्यांच्या  जमा झाला नाही. .

खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सरकारच्या मदतीची वाट न पाहता अतिवृष्ट भागांमध्ये दौरा करून स्वतः मदतीचा हात पुढे केला, सरकारने शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत दिली नाही*तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही म्हणून मंगळवेढा तालुका शहर काँग्रेस तर्फे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दूपारी  दीपावलीच्या पहिल्या दिवशी पिठलं भाकरी ठेचा खाऊन काळी दिवाळी तहसील कार्यालयासमोर साजरी केली आहे.

  यावेळी मंगळवेढा मंडळ अधिकारी धनंजय इंगोले यांनी सदरचे निवेदन स्वीकारले यावेळी काँग्रेसचे  प्रांतिक सदस्य अँड.नंदकुमार पवार, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन पाटील, प्रदेश सचिव रवीकिरण कोळेकर,  तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राहुल घुले ,मतदारसंघाध्यक्ष मारुती बापू वाकडे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार मेथकुटे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, महादेव कोळी, मुबारक शेख ,मनोज माळी , महिला शहराध्यक्ष आयेशा शेख, पंडित पाटील ,अभिमान बेद्रे रवींद्र शिवशरण, समाधान शिरसट, निसार पटेल, राजेंद्र पुजारी, विनायक कोकरे, संतोष कवले ,आबा पाटील ,विजय सांगोलकर ,सुनील खरात ,किसन अमुंगे ,बिरा पुजारी, मारुती डोके, सुनिता अवघडे, बापू अवघडे ,महादेव साखरे ,सुधाकर कांबळे, कादर पटेल ,अशोक कांबळे  व आन्य कार्यकरते   माेठ्या संख्येने उपस्थित होते.

फाेटाे ओळी, मंगळवेढा तहसिल कार्यालयासमाे आंदाेलन करताना काँग्रेसचे पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहे.

Post Views: 45
Previous Post

नरकचतुर्दशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

Next Post

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत, एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पुरात वाहून गेलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत, एक हात मदतीचा ग्रुपचा आधार !

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमे निमित्त दत्तमंदिरात भक्तांची मोठी गर्दी

July 29, 2026

३१ जुलै रोजी सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

July 29, 2026

संत प्रभाकर महाराज मंदिरात भक्तांची गर्दी

July 29, 2026

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1010438

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!