Day: November 14, 2025

टेबल टेनिस स्पर्धेत ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय प्रथम

सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ सोलापूर विभाग अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, ...

Read more

ज. रा. चंडक  प्रशालेची पहिल्यांदाच विमान प्रवासाने शैक्षणिक सहल

  सोलापूर - महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बाळे, येथील ज. रा. चंडक  प्रशाला व कनिष्ठ महाविदयालय ही विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धीबरोबरच ...

Read more

तीर्थक्षेत्र अरण विकासाला लवकरच गती देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोडनिंब - माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या तीर्थक्षेत्र अरण येथे गत वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र अरण विकासाची ...

Read more

राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा सातारा येथे जोरदार शुभारंभ

करमाळा - सातारा येथे आज दि. 12 /11 /2025 रोजी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप ...

Read more

 श्री कमलाभवानी चरणी भक्तांकडून देणगी अर्पण

  करमाळा - श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ...

Read more

शहरातील तरुणांमध्ये नशायुक्त पान खाण्याची क्रेझ… आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम ! जबाबदार कोण !

करमाळा - पूर्वी प्रत्येकाच्या घरी पान खाण्यासाठी पानडब्बे असायची यामध्ये कात, चुना वापरुन साधे पान खायचे. परंतु अलीकडच्या काळात सध्या तालुक्यातील ...

Read more

महापालिकेतील सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांची निर्दिष्ट कामासाठी नियुक्ती

सोलापूर :  सोलापूर महापालिकेत विविध विभागात सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांना निर्दिष्ट कामकाजासाठी करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. यामध्ये सेवानिवृत्त ...

Read more

१६ लाख १६ हजाराचा अद्रेयल कंपनीची दारू साठा आणि वाहने जप्त

पंढरपूर - पंढरपूर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करताना संशयास्पद दोन वाहनांची तपासणी करताना त्या मधील १६ लाख १६ हजारांची  अॅड्रियल कंपनीची दारू ...

Read more

मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी आता 20 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रारूप मतदारयादी 14 नोव्हेंबरऐवजी आता ...

Read more

बलवडी येथे श्री सिद्धनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात 

सांगोला - बलवडी ता.सांगोला येथे श्री सिद्धनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात पार पडला. काल्याच्या कीर्तनात पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी ता.तासगाव ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...