Month: November 2025

आर.पी. ग्रुप ऑफ स्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन जल्लोषात साजरा!

बदनापूर / जालना - बदनापूर आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूल, बदनापूर येथे राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शैक्षणिक वातावरणात ...

Read more

सीसीआय च्या कापूस खरेदी केंद्राचे सभापती राहुल लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन

परतूर / जालना - परतूर येथे आज अक्षय कोटेक्स जिनिंग फॅक्टरीमध्ये सीसीआय च्या हमी भाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन भाजपा ...

Read more

निवडणूक पारदर्शक होण्यासाठी ९ पथकाची नियुक्ती, तिकीट मिळवण्यासाठी पक्षप्रवेशाला गती !

धाराशिव :कळंब नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ...

Read more

चातुर्मास पर्वाचा अंतिम समापनाच्या निमित्त पिंछी परिवर्तन कार्यक्रम

वेरूळ / संभाजी नगर - प पू 108 नियम सागर महाराज संघ यांचा पिंछी परिवर्तन कार्यक्रम 12 नोव्हेंबर रोजी छत्रपती ...

Read more

प्रा. उषा कुलकर्णी यांचा न्यायाधीश डी बी माल्हाटकर यांच्या हस्ते सत्कार

उदगीर / लातूर - मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी यांचा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा डी बी माल्हाटकर ...

Read more

एकीकडे उमेदवारांचे नामनिर्देशन सुरू, तर दुसरीकडे बीएलओंचा मतदान यादीसाठी सर्वेक्षण

वसमत / हिंगोली – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकीकडे उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे बीएलओ अधिकारी ...

Read more

राष्ट्रवादीने संधी दिल्यास अक्कलकोट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार

अक्कलकोट - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास संधी दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी माहिती ...

Read more

कुमार विराज विकास गोडसे याची महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघा मध्ये निवड

अकलूज - शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शंकरनगर-अकलूज व शिवरत्न बास्केटबॉल अकॅडमी ...

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्या! ‘व्हीव्हीपॅट’ टाळल्याने संशय आणखी गडद

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 'ईव्हीएम' ऐवजी मतपत्रिकेवर घ्या, अशी आग्रही मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन ...

Read more

मेघा गादेकर यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश, गावकऱ्यांनी केला सत्कार

   बार्शी - तालुक्यातील तावडी मेघा गादेकर यांनी प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल ...

Read more
Page 78 of 133 1 77 78 79 133

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...