Month: December 2025

अवैध मुरूम उपसा प्रकरणी वनविभागाची कारवाई

सोलापूर - माळढोक पक्षी अभयारण्यातील मौजे कोंडी येथील गट क्रमांक 166 मध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या मुरूम उपसा प्रकरणी वनविभागाने धडक ...

Read more

पुणे-बेंगळुरू विशेष रेल्वे गाड्या धावणार

सोलापूर - प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे-बेंगळुरू दरम्यान सोलापूर विभागाद्वारे विशेष गाड्या चालवणार आहेत. यामध्ये पुणे-बेंगळुरू विशेष ट्रेन ...

Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ...

Read more

बार्शीत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बार्शी - महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्शी येथील पुतळा पार्कमध्ये त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी मोठी ...

Read more

धैर्य आणि निष्ठेच्या बळावर दिव्यांग अविनाश हुलसुरे यांनी घेतले बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन

सोलापूर : बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे सकाळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी परिसरात एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग ...

Read more

बालाजी नगर येथे दत्त जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

धाराशिव - शहरातील बालाजी नगर येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात आयोजित दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Read more

सराफ सुवर्णकार व्यापारी असोसिएशनच्यावतीने पोलिसांचा सत्कार

सोलापूर - विजापूर नाका परिसरातील समर्थ ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. सराफाच्या प्रसंगावधानाने त्यांचा प्रयत्न फसला परंतु चोरांनी ...

Read more

लोकमंगल कृषी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमांनी संपन्न

सोलापूर - श्रीराम ग्रामीण संशोधन व प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे ...

Read more

किरीट सोमय्याकडून राष्ट्रविरोधी शक्तींचा घोटाळा उघडकीला आणण्याचे काम : रविंद्र चव्हाण 

मुंबई - किरीट सोमय्या यांची राष्ट्राप्रती निष्ठा वाखाणण्याजोगी असून बाळासाहेब ठाकरे यांनी वाचा फोडलेल्या बांगलादेशी-रोहिंग्यांच्या मुद्द्याला खऱ्याअर्थाने मार्गी लावण्याचे मोलाचे ...

Read more

नवीन रस्तावर खङ्ङेच खङ्ङे; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा अंदोलनाचा इशारा

पिलीव - माळशिरस तालुक्यातील निमगाव ते गारवाङ हा रस्ता राज्य मार्ग असुन या रस्ताचे काम अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम खात्या ...

Read more
Page 98 of 128 1 97 98 99 128

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...