Month: January 2026

शिवजयंतीतून समाजसेवेचा जागर, संपूर्ण महाराष्ट्रासाठी धाराशिवमध्ये सामुदायिक विवाह

धाराशिव - केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या भूमिकेतून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती ...

Read more

विद्यार्थ्यांनी समाजसेवेत सहभाग घ्यावा -प्राचार्य डॉ. शेख

बार्शी - ग्रामीण भागातील समस्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी केले. श्री ...

Read more

खाजगी इंग्रजी शाळांची दादागिरी वाढली; फीस साठी अध्यक्षांची पालकांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी

जालना : आपली पाल्य कु.ध्यानी प्रवेश येवले हिची फिस बाकी राहिल्यामुळे वीर गतसिंग इंग्रजी शाळेचे अध्यक्ष डिगंबर अरुण सरकटे रा. ...

Read more

बसवराज धनशेट्टी यांचे अक्कलकोट तालुका शिक्षक भारती संघटनेच्या कोषाध्यक्षपदी

अक्कलकोट - तालुक्यातील नागणसूर येथील एच.जी. प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील इंग्रजी विभाग प्रमुख बसवराज धनशेट्टी यांचे अक्कलकोट तालुका ...

Read more

भरदिवसा अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून १३ लाख ३७ हजारांची चोरी

लासूर -  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरदिवसा अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून १३ लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची ...

Read more

गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांची खैर नाही; स.पो.नि. डोंगरे

वळसंग -  पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत तत्परतेने व प्रभावीरीत्या करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक ...

Read more

प्रशासन व पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : मागील अडीच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे विशेषतः महसूल बीट प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला खूप सहकार्य मिळालेले आहे. त्यामुळे मागील वर्षी आलेली पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे शक्य झाले. जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न व कामांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत गेल्याने त्यात आवश्यक बदल करून ती कामे मार्गी लावण्या प्रशासनाला मदत झाली. त्यामुळे प्रशासन व पत्रकार यांच्यात पुढील काळात ही चांगला समन्वय असावा, असे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित महसूल बीट प्रतिनिधी यांचा पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, मराठी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे प्रतिनिधी विक्रम खेलबुडे, दैनिक पुण्यनगरी चे महेश पांढरे, लोकमतचे बाळकृष्ण दोड्डी, सकाळचे प्रमोद बोडके, तरुण भारतचे अविनाश गायकवाड, तरुण भारत संवाद चे संतोष आचलरे, एबीपी माझाचे आफताब शेख, टीव्ही नाईन चे सागर सुरवसे त्यांच्यासह महसूल बीट चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद हे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता चांगली असून ते प्रशासनाला नेहमी सहकार्य करत असतात. मागील अडीच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना पत्रकारांनी सहकार्याची भूमिका ठेवली व पुढे ही अशीच भूमिका कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच मागील वर्षी माझी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या पूर परिस्थितीमध्ये प्रशासन चांगल्या प्रकारे काम करून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे व तसेच पुरात अडकलेल्या अनेक नागरिकांना बचाव पथकामार्फत बचाव करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यावेळी प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्याची भूमिका ठेवल्याने प्रशासनाला अधिक गतीने काम करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी व कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यामध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचाही स्वीकार करून त्या पद्धतीने प्रशासनाने काम केले. वारीचे नियोजन ही त्यामुळे उत्कृष्ट झाले. तसेच होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरू करणे, बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, आयटी पार्क जागा निवडून सुरू करणे, पंढरपूर येथील कॉरिडॉर अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांमध्ये प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्य पूर्ण भूमिका बजावली, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.                 प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व महसूल बीट प्रतिनिधी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले तर आभार सकाळचे प्रतिनिधी प्रमोद बोडके यांनी मानले.   या कार्यक्रमास उपस्थित पत्रकार पुढील प्रमाणे :- श्री. विक्रम खेलबुडे, श्री. प्रमोद बोडके, श्री. महेश पांढरे, श्री. अविनाश गायकवाड, ...

Read more

भंते सुमितजी नागसेन च्या नेतृत्वात सोपल, राऊत च्या हस्ते बौद्ध परिषदचे उदघाटन

पांगरी : प्रांतिक परिषद 10 मे 1924 रोजी.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.त्या मध्ये ...

Read more

पोलीस रेझिंग डे निमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न 

वळसंग : दि.०७ जानेवारी रोजी वळसंग पोलीस ठाणे हद्दीत पोलीस रेझिंग डे निमित्त शंकरलिंग प्रशाला, वळसंग, श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थ ...

Read more
Page 120 of 144 1 … 119 120 121 … 144

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!