Month: January 2026

य.च.महाविद्यालयात एक दिवसीय NEP अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

जेऊर - करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए भाग ...

Read more

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – तहसीलदार किरण जमदाडे

सोलापूर - जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ एका 'सूचक' आवश्यकता असणार आहे. त्यामुळे उमेदवारांची ...

Read more

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत डोंगरे पिता-पुत्राचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

सोलापूर – जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असतानाच मोहोळ तालुक्याच्या राजकारणात भूकंप झाला असून ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ ...

Read more

पिलीव व आसपासच्या परिसरात मकर संक्रांत सण उत्साहात साजरा

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव व आसपासच्या परिसरात नवीन वर्षांतील हिंदु संस्कृतीमधील पहीला पवित्र मकर संक्रांतीचा सण महीलांनी मोठया उस्हात साजरा ...

Read more

विवाहित महिलेची सोन्यासह लाखो रुपयांची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

सोलापूर - शहरात राहणाऱ्या दोन मुले असणाऱ्या एका सुशिक्षित महिलेला सोलापुरात प्लॉट घेऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांचे कडून सुमारे १५ ...

Read more

धाराशिव येथे मराठवाडा नामविस्तार दिन उत्साहात साजरा!

धाराशिव : मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त धाराशिव शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठवाडा नामविस्तार दिन ...

Read more

सांगोला तालुक्यात ७ जि.प.गट व १४ पं.स.गणासाठी २७४ मतदान केंद्र 

सांगोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ चा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुषंगाने आदर्श आचार संहिता ...

Read more

सुरक्षित प्रवास, हेच जीवनाचे ध्यास-एस.एस.पाटील

सांगोला - रस्ता सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी, रस्ते अपघात टाळण्यासाठी व वाहतूक नियमांबद्दल शिक्षित करण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानाची आवश्यकता असून, सुरक्षित ...

Read more

प्राथमिक आरोग्य उप केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची तहसीलदाराकडून पाहणी

काशिगाव - दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील आरोग्य उपकेंद्र कडील अर्धवट राहिलेल्या रस्त्याची पाहणी आज दक्षिण सोलापूर  चे तहसीलदार किरण ...

Read more

युनियन बँक ऑफ इंडियाची तिसऱ्या तिमाहीत उल्लेखनीय कामगिरी 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2025 - 26 च्या तिसऱ्या तिमाहीत उल्लेखनीय कामगिरी ...

Read more
Page 78 of 144 1 … 77 78 79 … 144

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!