Month: February 2026

सैफ काझी याचा पहिला रोजा 

टेंभुर्णी - रमजानच्या पवित्र महिन्यात मोठ्या श्रद्धेने मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात अशातच  सैफ काझी याने छोट्याशा वयात स्वइच्छेने रोजा ...

Read more

भक्त निवास येथे गुरूलीलामृत पारायण सोहळा संपन्न

अक्कलकोट - कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्र प्रणित गिरनार दत्तभक्त परिवार कडून येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या भक्त ...

Read more

जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा

अक्कलकोट - आज पर्यंत क्रीडा क्षेत्रात अतोनात संघर्ष करून जीवन जगलो आहे. संघर्षमय काळात नकारात्मकता ही अनभवलो आहे. पण आज जीवनात ...

Read more

पंचायत समिती सांगोला येथे भूजल विषयक जनजागृती कार्यक्रम

सांगोला - केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अधिनस्थ कार्यालय केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांच्यावतीने बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे भूजल विषयक जनजागृती ...

Read more

हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ मूक निदर्शने

सोलापूर - महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती ...

Read more

कामगार विरोधी धोरणच्या विरोधात लाक्षणिक सरकार जगाव आंदोलन

पुणे - भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे “सरकार जगाव ...

Read more

मनपा मुले शाळा क्रमांक 6 मध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन 

सोलापूर :  महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या जोड बसवण्णा चौक येथील महानगरपालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक सहा  या  शाळेला ...

Read more

तेलुगू संस्थांकडून महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार 

सोलापूर :  महापौरपदी विनायक रामकृष्ण कोंड्याल यांची निवड झाल्याबद्दल शहरातील विविध तेलुगू सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने सत्कार करून ...

Read more

सांगोला विद्यामंदिर प्रशालेला आदर्श शाळा पुरस्कार जाहीर 

सांगोला - महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्न असणाऱ्या सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी दिला ...

Read more

विनायक कोंड्याल यांचा प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केला सत्कार 

सोलापूर :  महापौर पदी विनायक  कोंड्याल यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने त्यांच्या सत्कार ...

Read more
Page 18 of 138 1 17 18 19 138

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!