Day: April 7, 2026

अँड. इटकर व किणगी यांना युवा विधिज्ञ पुरस्काराने सन्मानित

सोलापूर - ज्येष्ठ विधिज्ञ कै. अँड. पी. डी. कुलकर्णी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कै. अँड. पी. डी. कुलकर्णी फौंडेशनतर्फे अँड. अभिजित ...

Read more

सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणार : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर -महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने राजीव देसाई यांनी नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्वागत ...

Read more

कर्मवीर पारितोषिकासाठी ७ एप्रिल रोजी प्रत्यक्ष तपासणी

पंढरपूर - रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी देण्यात येणाऱ्या कर्मवीर पारितोषिकासाठी पात्र ठरलेल्या महाविद्यालयांच्या प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेला ...

Read more

समाजकल्याण योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते

सोलापूर - जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी आपल्या कार्यकाळाची प्रभावी सुरुवात करत समाजातील वंचित घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचा ...

Read more

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन; शंकर गायकवाड यांनी दिला इशारा 

बार्शी - तालुक्यातील खामगाव येथे कांदा अनुदान, ऊस बिले, पिकविमा आदींसह विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड ...

Read more

आटपाडी-गाणगापूर एसटी बसचे नाझऱ्यात स्वागत 

सांगोला - सोमवार दि.६ एप्रिल पासून सुरू झालेल्या आटपाडी-गाणगापूर एसटी बसचे नाझरे (ता.सांगोला) येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बसचे ...

Read more

एमआयटीमध्ये १५ एप्रिल रोजी स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनमधील अंतिम संघांच्या प्रकल्पांचे सादरीकरण

सोलापूर : एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ सोलापूर येथे सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने "SAMVED २०२६" या स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Read more

वालचंद शिक्षण समूहात मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराजांचा संघ दाखल 

सोलापूर -शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात सध्या श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा मंगलमय उत्सव रंगत असून, ...

Read more

मेस्टा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी घाडगे

बार्शी - महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा-एफ) या संघटनेची वार्षिक आढावा बैठक सोलापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस ...

Read more

मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या सुवर्ण-अमृत महोत्सवानिमित्त पंचाचार्य जगद्गुरूंची अड्डापालखी मिरवणूक

वेळापूर - येथील श्री बृहन्मठ येथे जेष्ठ मठाधिपती श्री. ष. ब्र. १०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर महास्वामी यांच्या अमृत महोत्सव व ...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...