Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन; शंकर गायकवाड यांनी दिला इशारा 

तरुण भारतbyतरुण भारत
April 7, 2026
in editor
0
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन; शंकर गायकवाड यांनी दिला इशारा 
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – तालुक्यातील खामगाव येथे कांदा अनुदान, ऊस बिले, पिकविमा आदींसह विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रात्री नुकताच मेळावा पार पडला, त्यावेळी गायकवाड यांनी मेळाव्यास संबोधित करीत असताना मागणीची पूर्तता न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रमेश गणगे व जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद भालेकर यांनी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केल्यामुळे गणगे यांची राज्य उपाध्यक्षपदी तर भालेकर यांची युवा आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

 नूतन प्रदेश उपाध्यक्ष रमेश मामा गणगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष चौगुले, नूतन युवा जिल्हा उपाध्यक्ष शरद भालेकर, जनहित शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता रामराव काटे आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. 

या मेळाव्यास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे, प्रहार संघटनेचे नजीर पठाण, माळशिरसचे सचिन बोरकर, गौडगावचे राहुल भड, मळेगावचे अशोक माळी, रामहरी पेजगुडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सचिन आगलावे, समाधान भालेकर, बाळासाहेब माळी, गुलाब लोखंडे, जीवन गावडे, अमोल काटे, अमोल वैद्य, बापूराव नारकर, अण्णासाहेब पेजगुडे, भैरवनाथ खंदारे, धनाजी थिटे, युवराज नारकर, आबासाहेब नलगे, भीमराव झांबरे, सुखदेव वैद्य, बापू खंदारे, तात्या मुठाळ, विनोद खंदारे, अमोल थिटे, अविनाश उघडे, निलेश लोखंडे, रोहित खंदारे, अमोल नाईकनवरे, नितीन नाईकनवरे, नानासाहेब माने, शशिकांत माने, किशोर तोडकर, प्रदीप नाईकनवरे, भाऊसाहेब नाईकनवरे, तानाजी डोके, शरद खंदारे, तानाजी खंदारे, परमेश्वर खंदारे, महादेव खंदारे, बालाजी खंदारे, विनोद नाईकनवरे, राहुल नाईकनवरे, अण्णासाहेब पांगरे, रामेश्वर थिटे, नंदू मुळे, अक्षय नलगे, मनोज थिटे, प्रवीण कात्रे, वैभव वैद्य, मुकिंदा पेजगुडे, बाप्पा पेजगुडे, आण्णा नलगे, बापूसाहेब मडके, गणेश मुठाळ, आदींसह या मेळाव्यास पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

सूत्रसंचालन सुभाष चौगुले यांनी केले तर आभार रमेश काटे यांनी मानले.

Post Views: 24
Previous Post

आटपाडी-गाणगापूर एसटी बसचे नाझऱ्यात स्वागत 

Next Post

समाजकल्याण योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
समाजकल्याण योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते

समाजकल्याण योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार - सभापती संस्कृती सातपुते

ताज्या बातम्या

दिल्ली मुंबईसह अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट उधळला #viral #news

May 31, 2026

जरांगे पाटील यांनी मध्यरात्री १ वाजता उपोषण घेतले मागे #viral #news #marathinews

May 31, 2026

पीच तयार करताना रोलरखाली गेल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू #marathinews #news

May 31, 2026

आनंदोत्सवात साजरी झाली राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती

May 31, 2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

May 31, 2026
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

May 31, 2026

महापालिका शाळांमध्ये सोमवार पासून नव्या पाठ्यपुस्तकांचे बीटनिहाय वाटप

May 31, 2026

खांडवीत वाहनासमोर अचानक आला बिबट्या

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0887917

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697