Month: April 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबीर संपन्न

सांगोला -  तहसिल कार्यालय, सांगोला अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर शुक्रवार दि.१० एप्रिल रोजी शिवणे येथील मुक्ताई मंगल कार्यालय ...

Read more

रे नगर गृहप्रकल्पातील वीज जोडणीचा प्रश्न मार्गी; ५०० रुपयांत जोडणीची हमी

सोलापूर - मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथील रे नगर फेडरेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० ...

Read more

वाणी चिंचाळे येथे पोस्ट ऑफिसचा शुभारंभ

सांगोला -  खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून माढा लोकसभा मतदारसंघात २१ नवीन पोस्ट ऑफिस मंजूर करून घेतले आहेत. ...

Read more

गुंठेवारी विकास, मोजणी प्रक्रियाबाबत महापालिकेत महत्त्वाची बैठक

सोलापूर : महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शुक्रवारी महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ भागातील गुंठेवारी विकास, मोजणी प्रक्रिया, नोटरी व्यवहार तसेच टी.पी. ...

Read more

बाळे येथे ‘समाधान शिबिरा’चे उद्घाटन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीने ‘श्री छत्रपती शिवाजी ...

Read more

उमरड येथे प्रशासनाच्या समाधान शिबिरास लोकांचा उदंड प्रतिसाद

जेऊर - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित 'समाधान शिबिर' उमरड ता.करमाळा येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरास लोकांचा ...

Read more

रेल्वे रुग्णालयात औषधनिर्मात्यांसाठी ‘सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १० एप्रिल २०२६ रोजी डॉ. कोटणीस स्मृती रेल्वे रुग्णालयात औषधनिर्मात्यांसाठी विभागीय स्तरावरील 'सातत्यपूर्ण वैद्यकीय ...

Read more

हिंदुस्तान फीड्स तर्फे सांगोला विद्यामंदिर मध्ये सॅनिटरी पॅड्सचे वाटप

सांगोला -  हिंदुस्थान फीड्सच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज येथे सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मार्केटिंग ...

Read more

यशस्वी वाटचालीवर लेखा परीक्षणातून शिक्कामोर्तब; एकूण व्यवसाय २५ कोटींच्या पुढे

ठाणे : देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्जीय सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी समाप्त झालेल्या ...

Read more

एसआयआर मोहोळ विधानसभा प्रमुख पदी महेश सोवनी

मोहोळ - मतदार यादी पुनर्निरीक्षण म्हणजे एसआयआर मोहोळ विधानसभा प्रमुख पदी भाजपचे जिल्हा चिटणीस मोहोळचे महेश विलास सोवनी यांची निवड ...

Read more
Page 96 of 149 1 95 96 97 149

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!