Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर – दोन रुग्णालये उत्कृष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून सन्मानित

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 25, 2023
in solapur
0
सोलापूर – दोन रुग्णालये उत्कृष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून सन्मानित
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या शैक्षणिक सेवा आणि रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनामार्फत ठोस प्रशासनिक सुधारणा संबंधित उपक्रम राबविणे व संस्थांच्या कार्यचालनाचा आढावा घेण्यासाठी विशेष कृती नियंत्रण व विश्लेषण कक्ष स्थापन करण्याबाबत दि. 10 मे 2023 रोजी शासन निर्णयानुसार शासनामार्फत माहे मे 2023 पासुन प्रत्येक महिन्याला राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचा डाटा संकलनाच्या आधारे मुल्यांकन करण्यात येत आहे.

माहे मे व जून 2023 महिन्यामध्ये करण्यात आलेल्या मुल्यांकनाव्दारे डॉ.वै. स्मृती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर संस्थेस सलग दोन वेळा तिसरा क्रमांक प्राप्त झाला व माहे जुलै 2023 मधील मुल्यांकनाव्दारे संस्थेस चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे.

दि.21 ऑगस्ट 2023 रोजी व्हिडीओ कॉन्फरेंस व्दारे झालेल्या बैठकीमध्ये माहे मे 2023 ते जुलै 2023 मुल्यांकणाच्या आधारे एकंदरीत कामगीरीमध्ये सातत्य राखल्यामुळे स्वा.रा.तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई व डॉ.वै. स्मृती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर या दोन संस्थांना Best GMC Award (Govt. Medical College) म्हणून गौरव करण्यात आला. डॉ. अश्विनी जोशी, मा.सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मुंबई व श्री. राजीव निवतकर, मा.आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष यांनी स्वत: संस्थेच्या उत्कृष्ठ कामाबददल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे अभिनंदन केले.

या मुल्यांकन विविध प्रकारच्या पॅरामिटर्स वर आधारीत असून यामध्ये लहान- मोठी शस्त्रक्रिया, सर्व अध्यापकांचे व वरिष्ठ निवासी व कनिष्ठ निवासी डॉक्टर्स यांचे बायोमेट्रिक हजेरी नोंद, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत अंर्तभूत केलेल्या रुग्णांच्या उपचारामधून शासनास प्राप्त महसूल, ई-औषधी पोर्टलव्दारे खरेदी व औषधांवर केलेला खर्च व इतर पॅरामिटरच्या आधारे हे मुल्यांकन ठरविण्यात येत असते. यामध्ये सोलापूर संस्थेचे काम उत्कृष्ट कामाची पोहोच पावती ह्या Award च्या माध्यमातून मिळाल्याचे समाधान अधिष्ठाता यांनी व्यक्त केले. भविष्यामध्ये देखील या संस्थेच्या माध्यमातून उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व गोर- गरीब रुग्णांना उच्च प्रतीची रुग्णसेवा तसेच संशोधनाचे कार्य सुरुच राहिल अशी प्रतिक्रीया अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

Post Views: 133
Previous Post

सोलापूर – स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ५१ कोटींचा स्काडा प्रकल्प कार्यान्वित

Next Post

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर – जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ताज्या बातम्या

अवैद्य दारू विक्रेत्यावर पोलीस प्रशासनाची कारवाई

अवैद्य दारू विक्रेत्यावर पोलीस प्रशासनाची कारवाई

June 14, 2026

विदयार्थ्याना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार

June 14, 2026

दक्षिणच्या बीडीओकडून नागरिकांच्या तक्रारी बेदखल

June 14, 2026

जमिनीचा करार करून तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक

June 14, 2026

किराणा दुकानदारावरील धाडीत अक्कलकोटमध्ये ६६ हजारांचा गुटखा जप्त 

June 14, 2026

ग्राहकांच्या तक्रारींमध्ये स्मार्ट मीटरमुळे मोठी घट

June 14, 2026

मंगळवेढ्यात स्वीट मार्ट मधील मलई, पेढा व पनीर गायब

June 14, 2026

सोलापूर विमानतळावर साजरा होणार हा दिवस…..

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909353

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697