सोलापूरच्या बार्शीमध्ये या वर्षी जुलैमध्ये घडलेल्या एका घटनेने PCPNDT कायद्याच्या अंमलबंजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुलगी नको म्हणून गर्भपात करण्याच्या काही केसेस बार्शी पोलिसांच्या तपासातून पुढे आल्यायत. 32 हून जास्त महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याचं आणि त्यामागे रॅकेट असल्याचं उघडकीला आलं. आरोपींच्या जबाबातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















