Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशातील 6 राज्यांमध्ये एनआयएची छापेमारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 27, 2023
in crime, india
0
देशातील 6 राज्यांमध्ये एनआयएची छापेमारी
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, बुधवारी खलिस्तानी आणि गुंडांच्या नेटवर्कविरोधाक कारवाईचा बडगा उभारलाय. एनआयएने पंजाब, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या 6 राज्यांमध्ये 51 ठिकाणी छापे टाकले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरू असताना एनआयएने ही कारवाई सुरू केली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार एनआयएने पंजाबमध्ये सुमारे 30 ठिकाणी आणि हरियाणामध्ये 4 ठिकाणी छापे टाकले आहेत. तर उत्तरप्रदेशातील पिलीभीत, लखीमपूर खेरी, अलीगढ, सहारनपूर येथे छापे टाकले आहेत. पंजाबमधील फिरोजपूर, भटिंडा, लुधियाना, मोगा, फरीदकोट, पटियाला, बर्नाला आणि मानसा येथे छापे टाकण्यात आले आहेत. भटिंडा येथे बुधवारी सकाळी 6 वाजता एनआयएच्या 2 पथके रामपुरा आणि मोड मंडी येथे पोहोचली. हे पथक जेठुके गावात गुरप्रीत सिंग उर्फ गुरीच्या घराची झडती घेत आहे. गुरी हा भटिंडा पोलिसांना खुनासह अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आरोपी आहे. हॅरी मोरच्या घरी एक टीम पोहोचली आहे. हॅरीचेही अनेक प्रकरणांमध्ये नाव आहे.

एनआयएचे पथक मध्यरात्री राजस्थानच्या 13 जिल्ह्यांमध्ये पोहोचले होते. राजस्थानातील 13 जिल्ह्यांमध्ये हनुमानगड, झुंझुनू, गंगानगर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, सीकर, पाली, जोधपूर ग्रामीण, बारमेर, कोटा ग्रामीण, भीलवाडा आणि अजमेरमध्ये शोध घेत आहेत. एनआयए ज्या ठिकाणी छापे टाकत आहे तेथील लोकांच्या बँक खात्यातील व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. अलीकडेच राजस्थानमधील 10 हून अधिक जिल्हे खलिस्तानींच्या नव्या नकाशात दाखवण्यात आले आहेत. हरियाणातील सिरसा, फतेहाबाद, सोनीपत आणि रोहतक येथे एजन्सीने छापे टाकल्याचे वृत्त आहे, ज्यात गँगस्टर हिमांशू भाऊच्या घरासह इतर ठिकाणे आहेत. खलिस्तानी दहशतवादी, अंमली पदार्थ विक्रेते आणि गुंड यांचा संबंध तोडण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. सिरसाच्या भीमा गावात एनआयएचा छापा पडला आहे. हे गाव पंजाबला लागून आहे. ज्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकण्यात आला तो बाऊन्सर असून तो परदेशी नंबरवर नियमित कॉल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 7 दिवसांत खलिस्तानी नेटवर्कविरुद्ध एनआयएची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी 21 सप्टेंबर रोजी एनआयएने पंजाब आणि हरियाणामधील गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंधित एक हजाराहून अधिक ठिकाणांवर छापे टाकले होते.

Post Views: 98
Previous Post

कोळसा घोटाळा : दर्डांसह इतर आरोपींच्या शिक्षेला स्थगिती

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी अंबानी कुटुंबाची हजेरी, मुकेश अंबानींच्या हस्ते बाप्पाची आरती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी अंबानी कुटुंबाची हजेरी, मुकेश अंबानींच्या हस्ते बाप्पाची आरती

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी अंबानी कुटुंबाची हजेरी, मुकेश अंबानींच्या हस्ते बाप्पाची आरती

ताज्या बातम्या

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #viral #solapurnews

May 16, 2026

आमचं पुन्हा ठरलं महापालिका आयुक्त आणि सभापती जाणार डेन्मार्क दौऱ्यावर #solapurnews

May 16, 2026

दिव्यांगांचे तात्पुरते प्रमाणपत्र असेल तर सर्व योजना होणार बंद #solapurnews #marathinews

May 16, 2026

वाहनांना १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ प्लेट अनिवार्य; नियमभंग केल्यास १,००० रुपयांचा दंड #marathinews

May 16, 2026

जशी न्यायाची प्रक्रिया गुन्हेगाराला जाणवते, तशी पीडित कुटुंबीयांनाही जाणवायला हवी #marathinews

May 16, 2026
व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा झेंडा

व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा झेंडा

May 16, 2026
खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

May 16, 2026
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866617

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697