Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकाऱ्याला तिकीट मिळालं, आनंदात फटाके फोडले; जल्लोष करतानाच भाजप नेत्याचा अकस्मात मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 10, 2023
in india
0
सहकाऱ्याला तिकीट मिळालं, आनंदात फटाके फोडले; जल्लोष करतानाच भाजप नेत्याचा अकस्मात मृत्यू
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत सिहोर मतदारसंघातून आमदार सुदेश राय यांना उमेदवारी जाहीर झाली होती

 

मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये भाजप नेते शमा पठाण यांचे आकस्मिक निधन झाले. ते अल्पसंख्याक मोर्चाचे नगर मंडळ अध्यक्ष होते. सोमवारी सायंकाळी सिहोर विधानसभा मतदारसंघातून सुदेश राय यांना भाजपकडून तिकीट मिळाल्याचा आनंद ते साजरा करत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह फटाकेही फोडले. यानंतर शमा पठाण आणखी फटाके आणण्यासाठी बाहेर पडले असता, अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. शमा पठाण यांच्या निधनामुळे जल्लोषाचे वातावरण शोकांतिकेत पालटले.

 

भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी सायंकाळी जाहीर केलेल्या चौथ्या यादीत सिहोर मतदारसंघातून आमदार सुदेश राय यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे नगर मंडळ अध्यक्ष शमा पठाणही सहभागी झाले होते. शमा पठाण यांनी परिसरात फटाके फोडले. कार्यकर्त्यांसह बॉम्बही लावले. फटाके संपल्यानंतर ते आणखी साहित्य घेण्यासाठी जवळच पिपळ्या मीरा येथे गेले असता, अचानक त्यांची प्रकृती खालावली. वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

सिहोर जिल्ह्यात भाजपने सिहोरमधून आमदार सुदेश राय, इछावरमधून आमदार करण सिंग वर्मा आणि बुधनीमधून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना उमेदवारी दिली आहे. भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मात्र अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्याच्या निधनामुळे पक्ष कार्यालयात दुःखाचे वातावरण पसरले आहे. ‘आज तक’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

 

निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, मध्य प्रदेशच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे. सत्ताधारी भाजपने आतापर्यंत १३६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यापूर्वी भाजपने ७९ उमेदवारांची घोषणा केली होती, ज्यात प्रत्येकी ३९ उमेदवारांच्या दोन याद्या आणि एका उमेदवाराची तिसरी यादी समाविष्ट आहे.

Post Views: 152
Previous Post

ठाकरेंसाठी शिवाजी पार्कचं ‘मैदान मोकळं’, दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार, मैदानही ठरलं

Next Post

छत्तीसगडसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
छत्तीसगडसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

छत्तीसगडसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

ताज्या बातम्या

सोलापूर–हिंगोली रात्री ९ वाजताची एसटी बस तीन दिवसांपासून रद्द

February 2, 2026

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

February 2, 2026

बडोदा फुल मॅरेथॉनमध्ये सोलापूरचे अतिश शहा तृतीय

February 2, 2026

माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग

February 2, 2026

संत नामदेव स्मारकासाठी ९० कोटी मंजूरअ‍ॅड.महेश ढवळे; दहा एकर जागेत लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार

February 2, 2026

बारामती येथे सायकलवरती जाऊन स्व अजित दादांना मंगळवेढेकरांच्या वतीने वाहिली आदरांजली

February 2, 2026

गणित मंडळाच्यावतीने स्वामीराव हिरोळीकरिंचा सन्मान 

February 2, 2026

वेळापूर मध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी !

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0652963

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697