Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

करदात्यांसाठी महत्त्वाचे अपडेट, बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा की भ्रमनिरास होणार ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 10, 2024
in india
0
करदात्यांसाठी महत्त्वाचे अपडेट, बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा की भ्रमनिरास होणार ?
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अंतरिम अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मागील वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीत कर सवलत मर्यादा ही पाच लाख रुपयांहून सात लाखापर्यंत करण्यात आली होती.

 

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प (बजेट) सादर करणार आहेत. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा (सार्वत्रिक) निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे हे शेवटचे अर्थसंकल्प असेल. निवडणुकीच्या वर्षात केंद्र सरकार पूर्ण बजेटऐवजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करते. अशा स्थितीत, यंदाही सामान्यांपासून बड्या उद्योगपतींनाही अर्थसंकल्पातून बड्या अपेक्षा असतील. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात कर सवलतीची मर्यादा वाढणार का याकडे सामान्यांचे लक्ष लागून असेल.

 

 

आयकर सवलत मर्यादा वाढणार का?
अंतरिम अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही खास घोषणा करतील अशी सर्वसामान्य करदात्यांना अपेक्षा असेल. तथापि अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मध्ये नव्या कर प्रणाली अंतर्गत टॅक्स सवलत वाढवली जाणार नाही, असा एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी नव्या कर प्रणालीत करदात्यांना वैयक्तिक आयकर सवलत सात लाख रुपयांवरून ७.५ लाख रुपये केली जाऊ शकते, अशी अटकळ होती. परंतु मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, करात सूट देण्याचा असा कोणताही प्रस्ताव देण्यात आला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

कर सवलत मर्यादा पाच लाखांवरून ७ लाखपर्यंत वाढली
नव्या कर प्रणालीला आणखी आकर्षित करण्यासाठी मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कर प्रणाली अंतर्गत आयकर सवलत मर्यादा पाच लाख रुपयांवरून सात लाख रुपयेपर्यंत वाढवली. यासोबतच मूळ सूट मर्यादा २.५ लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, केंद्राने कुटुंब निवृत्ती वेतनासाठी १५,००० रुपयांची कपात देखील लागू केलेली.

 

 

नव्या कर प्रणालीत कोण-कोणते बदल
गेल्या २०२३ बजेटमध्ये कर स्लॅबमध्येही मोठे बदल करण्यात आले होते. पूर्वीच्या सात प्राप्तिकर स्लॅबवरून सहा करण्यात आले. तसेच जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न साथ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर सहा टॅक्स स्लॅब अंतर्गत कर भरावा लागेल. याशिवाय तीन लाख रुपयांपर्यंत आयकर लागू होणार नाही. त्याच वेळी तीन ते सहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५%, ६-९ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर १०%, ९-१२ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर १५%, उत्पन्नावर २०% कर भरावा लागेल. तर वार्षिक १२-१५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर २०% आणि १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% कर भरावा लागेल.

 

 

लक्षात घ्या की ITR भरताना नव्या कर प्रणालीची निवड केल्यास HRA, LTA, ८०सी, ८०डी आणि अधिकसह विविध सूट व कपातीचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय केंद्र सरकार आपल्या अंतरिम बजेटमध्ये आर्थिक वर्षासाठी सात लाख रुपयांपर्यंतच्या परदेशी क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या खर्चावर TCS अंतर्गत सूट जाहीर करेल असेही आणखी एका अधिकाऱ्याने म्हटल्यास अहवालात असे नोंदवले गेले.

Post Views: 99
Previous Post

शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लान बी काय? कोण होणार मुख्यमंत्री? अशी असू शकतात समीकरणं

Next Post

अंड्या, बंड्या, ढोम्या, पश्या… टोपणनावात काय आहे? राज ठाकरेंच्या मुद्द्यावर मराठी कलाकार काय म्हणतायंत?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अंड्या, बंड्या, ढोम्या, पश्या… टोपणनावात काय आहे? राज ठाकरेंच्या मुद्द्यावर मराठी कलाकार काय म्हणतायंत?

अंड्या, बंड्या, ढोम्या, पश्या... टोपणनावात काय आहे? राज ठाकरेंच्या मुद्द्यावर मराठी कलाकार काय म्हणतायंत?

ताज्या बातम्या

इंद्रायणीला महापूर वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन #viral #maharashtranews #news

July 6, 2026

मंद गतीने चालणाऱ्या कामाचा निषेध केला हटके स्टाईलने #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

B2 च्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

अबब त्या चोराला पकडायला 200 सीसीटीव्ही तपासले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0962323

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!