Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अखेर तुरीच्या दरानं १० हजारांचा टप्पा ओलांडला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 20, 2024
in maharashtra
0
अखेर तुरीच्या दरानं १० हजारांचा टप्पा ओलांडला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मागील काही दिवसांतील तुरीचे भाव

तारीख २०२४ – किमान भाव- कमाल भाव-
२ जानेवारी – ७ हजार- ८,६८० रू.
६ जानेवारी – ६,८०० – ९,३२० रू.
१२ जानेवारी- ७,५०० – ९,३८० रू.
१७ जानेवारी- ६,८६० – ९,५६० रू.

गेल्या वर्षी आणि या हंगामात देशातील तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे, त्यात बाजारात तुरीला चांगली मागणी आहे. कापूस आणि सोयाबीनला अपेक्षेनूसार भाव नसल्याने शेतकऱ्यांना तुरीकडून अपेक्षा उरल्या होत्या. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीनं पुन्हा ‘दहा’ हजारांचा टप्पा गाठला आहे. काल शुक्रवारी (१९ जानेवारी) आज शनिवारी तुरीला या हंगामातील सर्वांधिक उच्चांकी भाव मिळाला. १० हजार २८५ रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे असा कालचा भाव होता. आजही तुरीच्या दरानं ‘१० हजार’ रूपयांचा टप्पा कायम ठेवला आहे, दरम्यान कापूस आणि सोयाबीनच्या दरापासून निराशा असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा हा भाव आहे.

अकोला कृषी बाजार समितीत मागील वर्षातील १ डिंसेबर २०२३ रोजी तुरीला किमान भाव ८ हजार पासून कमाल भाव १० हजार इतका होता. त्यानंतर सातत्याने तुरीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. या हंगामात काल तुरीला चांगला भाव मिळाला आहे. दरम्यान बाजारात नवीन तूर दाखल झाली असून, मुहूर्ताला ९ हजारांवर भाव मिळाला होता. आता नववर्षात तुरीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे, काल शुक्रवारी तुरीला उच्चांकी १० हजार २८५ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. दरम्यान आजही २० जनेवारी रोजी अकोला बाजारात तुरीचे हे दर कायम होते. कमीत कमी ७ हजार ४०० पासून जास्तीत जास्त १० हजार २८५ रूपये असा क्विंटलमागे भाव मिळाला. तर सरासरी भाव ९ हजाररूपयांवर असून १ हजार ८५५ एवढी क्विंटल तुरीची आवक झाली आहे.

अकोला जिल्ह्यात तूर सोंगणी व काढणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या उशिरानं झाल्याने हंगाम लांबला आहे. त्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली, तसेच तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यानंतर ढगाळ वातावरण व अळींच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळ जिल्ह्यात तूर उत्पादनात प्रचंड घट झाली असून एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन होत असल्याचे चित्र आहे.

देशातील इतर बाजार समित्यांतही तुरीला सरासरी चांगला भाव मिळतो आहे. तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास आगामी दिवसात हे भाव सहजपणे ११ हजारांचा टप्पा गाठू शकणार आहेत, असा अंदाजही कृषी बाजार समितीतील बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

अंदाजे फ्रेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तुरीचा भाव १२ हजार रूपयांवर पोहचू शकेल, असाही अंदाज आहे. सोयाबीन आणि कापसाच्या दरामुळे शेतकरी चांगलाचं चिंतेत सापडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीकडून अपेक्षा राहिल्या होत्या. परंतु आज तुरीला मिळालेल्या दरामुळं तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता पुढील काही दिवस तुरीच्या दरात संदर्भात तेजी कायम राहणार असून लवकरच तुरीच्या दराचा टप्पा ‘११ हजार’ रूपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज बाजार समितीच्या कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Post Views: 60
Previous Post

अयोध्या : स्पाइसजेट सुरू करणार 8 शहरातून विमानसेवा

Next Post

‘खासदार (संसद) औद्योगिक महोत्सव २०२४ – विदर्भातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘खासदार (संसद) औद्योगिक महोत्सव २०२४ – विदर्भातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल….

‘खासदार (संसद) औद्योगिक महोत्सव २०२४ - विदर्भातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल....

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1236246

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!