▪️काँग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार?
▪️ धनगर आरक्षणासाठी 17 फेब्रुवारी रोजी 50 लाख धनगर बांधव मुंबईत येणार; बीडमधील मेळाव्यात सरकारला इशारा
▪️ मॉरिशस आणि श्रीलंकेतही UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करता येणार, पर्यटकांना मोठी सोय
▪️‘ योगी आदित्यनाथ यांचा अभ्यास कमी’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून अजित पवार गटाची टीका
▪️“ नारी शक्तीच्या माध्यमातूनच विकसित भारताची पुढील वाटचाल होणार”, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा विश्वास
▪️ राज्यातील रखडलेल्या सात हजार गृहप्रकल्पांपैकी तीन हजार प्रकल्प पूर्ण! रेरा उपसमितीला अहवाल सादर
▪️ गृहमंत्रालयाचे नकारात्मक धोरण मूळावर, पहिल्या महिला बटालियनची राज्याला अद्यापही प्रतीक्षा
▪️ आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवायांचा ठपका!
▪️ हरियाणामध्ये अलर्ट: शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी 144 लागू, मोबाइल इंटरनेट बंद, रस्त्यांवर सिमेंट ब्लॉक
▪️ टीम इंडिया फायनलमध्ये पुन्हा अपयशी, ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन
▪️डीएसएसएसबीमध्ये ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ या पदाच्या 567 जागांसाठी होणार भरती