▪️रेडिओवरचा लोकप्रिय आवाज हरपला, सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन
▪️सरकारने पुन्हा मराठा समाजाला फसवलं, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, जालन्यातून मराठा समाजाचा संताप
▪️कापसाचे भाव कोसळले; केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम, शेतकरी संकटात
▪️मनोज जरांगेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा, सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी अल्टीमेटम
▪️ मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले
▪️ स्टार प्रवाहवर सुरु होतोय धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’; अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत
▪️ नांदेडमधून काँग्रेस उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून येणार, शिवाजीराव मोघेंनी अशोक चव्हाणांविरोधात शड्डू ठोकला
▪️ कांदा निर्यातबंदी हटवली नाहीच, 31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या स्पष्टीकरणामुळे शेतकरी आक्रमक
▪️’ मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये’; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
▪️ महेंद्रसिंग धोनी ठरला IPL च्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार, माजी क्रिकेटपटूंच्या पॅनेलने तयार केला आजवरचा सर्वांत मजबूत संघ
▪️ जगातील सर्वात मोठ्या कृष्णविवराचा शोध; सूर्याच्या वस्तुमानाच्या १७ अब्जपट वस्तुमान
▪️ टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याघरी बाळाचं आगमन
▪️राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मोठी अपडेट; राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत होणार