लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडत असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीचे उमेदवार आ.प्रणिती शिंदेंनी आपली भूमिका मांडताना आगामी काळात माझ्यावर कौटुंबिक आणि वैय्यक्तिक चुकीचे खोटे नाटे आरोप करण्याची शक्यता असल्याची भिती सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...



















