Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिल्लीत राष्ट्रपतीशासन लावण्याचे षडयंत्र- आतिशी मार्लेना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 12, 2024
in india
0
दिल्लीत राष्ट्रपतीशासन लावण्याचे षडयंत्र- आतिशी मार्लेना
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार पाडण्यासाठी मोठे षडयंत्र रचले जात आहे. निवडणुकीत जिंकू शकत नसल्यामुळे भाजपला आपचे सरकार पाडायचे आहे. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपतीशासन लावण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी आतिशी म्हणाल्या की, दिल्लीत राजकीय षडयंत्र रचले जात असून राष्ट्रपतीशासन लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नायब राज्यपालांनी गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रांवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. जुने प्रकरण हाती घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खासगी सचिवाला बडतर्फ करण्यात आलेय. अरविंद केजरीवाल सरकार पाडण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकार आणि ईडीने खोट्या प्रकरणात अडकवून अटक केली आहे. भाजपचे लोक दिल्लीत निवडणूक जिंकू शकत नाहीत, म्हणून त्यांना निवडून आलेले अरविंद केजरीवाल सरकार पाडायचे आहे असा आरोप त्यांनी केला.

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारसारख्या योजना भाजपला कधीच राबवता येणार नाही. दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये मिळणार आहेत, भाजपवाल्यांना याचा त्रास आहे. ही योजना बंद पाडण्यासाठी हे राजकीय षडयंत्र रचले जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणे बेकायदेशीर ठरेल. गेल्या 17 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेत आपने आपले बहुमत सिद्ध केले आहे, जेव्हा सत्तेत असलेल्या पक्षाकडे बहुमत आहे तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकत नाही. दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रचंड बहुमत असून भाजपने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा मार्लेना यांनी सांगितले.

Post Views: 43
Previous Post

धैर्यशील मोहितेंचा राजीनामा स्वीकारला, आम्ही आमची निवडणूक लढवणार ; रणजितसिंह मोहितेंबद्दल काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

बेंगळुरू बॉम्बस्फोटाच्या आरोपी आणि सूत्रधाराला अटक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बेंगळुरू बॉम्बस्फोटाच्या आरोपी आणि सूत्रधाराला अटक

बेंगळुरू बॉम्बस्फोटाच्या आरोपी आणि सूत्रधाराला अटक

ताज्या बातम्या

वेळापूर गरुड बंगल्यावर लोकप्रतिनिधींचा सन्मान

February 15, 2026

दत्त प्राथमिक विद्यामंदिर,बार्शी येथे बक्षिस वितरण संपन्न

February 15, 2026

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

February 15, 2026

दिलीपराव सोपल प्रशालेत १० वी च्या विद्यार्थ्यांचानिरोप समारंभ

February 15, 2026

दिल्लीमधील गोभक्त महिला संमेलनामध्ये महिला गोभक्तांचा सन्मान 

February 15, 2026

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत भव्य टेक्निकल प्रदर्शनाचे आयोजन

February 15, 2026

संस्कार संस्कृती व ज्ञान देणारी संस्था म्हणजे एन के किड्स स्कूल

February 15, 2026

वैरागची लेक बनली ‘कृषी उपसंचालक’; एकता महिला मंचतर्फे कु. प्राची गोवर्धन यांचा भव्य गौरव

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680631

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697