Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दीक्षाभूमी येथे चालू असलेले पार्किंगचे काम त्वरित थांबवण्यात यावे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 4, 2024
in top news
0
दीक्षाभूमी येथे चालू असलेले पार्किंगचे काम त्वरित थांबवण्यात यावे
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुदखेड बौद्ध समाजाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन*

मुदखेड ता प्र
नागपूर दिक्षाभुमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कडुन चालु असलेल्या पार्किंगच्या बांधकामाचा निषेध करत मुदखेड शहर व तालूक्यातील समस्त बौध्द समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालय येथे दि.२ जूलै २०२४ रोजी निवेदन देण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती च्या मार्फत चालु असलेले पार्किंगचे बांधकाम हे आंबेडकरी जनतेच्या भावना विचारात न घेता चालु केलेले आहे. प्रतिवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त वरिल ठिकाणी लाखोच्या संख्येने बौध्द अनुयायी मोठ्या श्रध्देने जमा होतात. त्या करीता दिक्षाभुमी परिसारामध्ये मोकळ्या जागेची अत्यंत आवश्यकता आहे. जर त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग तयार केली तर मोठ्या प्रमाणामध्ये जमनाऱ्या अनुयायांना खुप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल.

याकरिता सदर बांधकाम त्वरित बंद करुन केलेले बांधकाम पाडुन पुर्विप्रमाणे मोकळी जागा उपलब्ध करुन देण्या करिता आंबेडकरवादी समाजभावणेचा विचार करुण शासनाने यामध्ये त्वरित योग्यती पावले उचलुन कायदा व सुव्यस्था आबादित ठेवण्याचे काम करावे नुकत्याच आलेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्यनागार्जुन ससाई, डॉ. राजेंद्र गवई, यांच्या लेटरहेड वर राजेंद्र गवई व वि.मा. गवारे, प्रा. डि.जी. दाभाडे व इतर ट्रस्टीच्या वतीने दि. ०१ जुलै २०२४ पासुन वरिल ठिकाणी चालु असलेले बांधकाम तात्काळ प्रभावाणे बंद करण्यात येत असल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. सदरची बाब सत्य असल्यास आम्ही सर्व खालील सह्या करनार त्यांच्या या निर्नयाचे स्वागत करित आहोत.परंतु जेवढे बांधकाम झालेले आहे, ते बांधकाम पाडुन दि.१४ ऑक्टोंबर २०२४ च्या पुर्वी त्या ठिकाणची जागा रिकामी करुन देण्यात यावी. अन्यथा समाजाच्या जनभावनेचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता नाकारता येनार नाही.

करिता शासनाने बौध्द बांधवांच्या भावना लक्षात घेवुन योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन तहसील कार्यालय येथे देण्यात आले यावेळी उपस्थित असलेले अँड.कमलेश चौदंते,
अँड.बाबासाहेब चौदंते, राहुल चौदंते, राहुल अप्पा चौदंते,‌ महेंद्र, चौदंते, कुणाल चौदंते,प्रदिप कदम, निखिल चौदंते,सुरज चौदंते, सिद्धार्थ चौदंते, कपिल कांबळे यांच्या सह आदि बौद्ध बांधव उपस्थित होते.

Post Views: 19
Previous Post

झारखंड : हेमंत सोरेन यांचा शपथविधी 7 जुलै रोजी

Next Post

जाणीव संघटनेच्या वतीने वृद्ध निराधार गायनधारकाच्या प्रश्नावर ९ जुलै रोजी तहसील कार्यालयावर धरणे निदर्शने कार्यक्रम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जाणीव संघटनेच्या वतीने वृद्ध निराधार गायनधारकाच्या प्रश्नावर ९ जुलै रोजी तहसील कार्यालयावर धरणे निदर्शने कार्यक्रम

जाणीव संघटनेच्या वतीने वृद्ध निराधार गायनधारकाच्या प्रश्नावर ९ जुलै रोजी तहसील कार्यालयावर धरणे निदर्शने कार्यक्रम

ताज्या बातम्या

शरद पवारांची प्रकृती बिघडली…#public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews #livenews

February 9, 2026

सुयशच्या विद्यार्थ्यांनी घेतले शौर्य चरित्र निर्माण अनुशासनचे धडे.#public #marathinews #viral #news

February 9, 2026

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर दुचाकी गल्लीत फिरवत कार्यकर्ते जल्लोष.#viral

February 9, 2026

उमेश पाटलांचे बंधू संतोष पाटील यांचा मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव लखन शिंदे नरखेड विजय.

February 9, 2026

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एका निकालाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.

February 9, 2026

संस्कृती सातपुते या विजयी जल्लोष साजरा करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला राम सातपुते..#public

February 9, 2026

उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून भाजपचे इंद्रजीत पवार यांचा विजय झाल्यानंतर जल्लोष#viral

February 9, 2026

उमेश पाटलांचे बंधू संतोष पाटील यांचा मोहोळच्या नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे#public

February 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0669361

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697