Saturday, May 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून द्या – दीपक मोरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
in solapur
0
भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून द्या – दीपक मोरे
0
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये ता. 8 गुरुवार रोजी रुग्ण कल्याण समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील आले असता त्यांना ग्रामीण रुग्णालयातील सुविधा पुरवण्यासाठी दीपक मोरे यांनीं ग्रामीण रुग्णालयातील विविध विषयावर चर्चा करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये येणाऱ्या रुग्णांना कशा कशाप्रकारे सेवा देता येईल याचा रुग्ण कल्याण समितीने आढावा घेतला व ग्रामिण रुग्णालय काही समस्या तात्काळ सोडविणे यासाठी कसा मार्ग काढण्यात येईल व रुग्णांना कशा प्रकारे सेवा देता येईल याची या बैठकीत चर्चा करण्यात आली, रुग्णालयात रुग्णांसाठी व नागरीकांसाठी असलेल्या शासकिय सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे रुग्णांचे व नागरीकांचे मोठे हाल होत आहे,

त्यामुळे खालील दर्शविलेल्या सुविधा तात्काळ सुरु करुन रुग्णांची व नागरीकांची होणारी हेळसांड तात्काळ थांबविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे, ग्रामिण रुग्णालय भोकरदन येथे जालना जिल्हयातील सर्व रुग्णालयाच्या तुलनेत ओपीडी ची संख्या जास्त असल्यामुळे दवाखान्यास पुरविण्यात येणारा औषधी साठा देखील कमी पडत असल्यामुळे तो वाढवुन देण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे . रुग्णालयात असलेले कर्मचारी हे रुग्णालयात उशिरा येतात व सुट्टी होण्याच्या अगोदरच निघुन जातात,तसेच बरेच कर्मचारी हे रुग्णालयात गैरहजर असतात व आपण हजर असल्याचे दाखवुन पगार उचलतात असे देखील या निवेदनात नमूद केले आहे,

त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक अनिवार्य करण्यात यावे व ग्रामिण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने E.C.G काढण्यासाठी तज्ञ स्टॉप नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे,त्यामुळे तज्ञ E.C.G. टेक्नीशियनची नेमणुक करण्यात यावी,ग्रामिण रुग्णालयात मंजुर करण्यात आलेले 108 रुग्णवाहीका ही नेहमीच नादुरुस्त असल्याने सिरियस पेन्शनटची हेळसांड होत आहे, तसेच रुग्णवाहीकेमध्ये पेन्शट सोबत राहणारे डॉक्टर हे रुग्णवाहीकेत समोर न बसता पेन्शनजवळ मागे बसण्यास त्यांना आदेशीत करावे व रुग्णासोबत कोणत्याही प्रकारची अरेरावीची भाषा वापरणार नाही त्यांना देखील समज द्यावी

तसेच भोकरदन तालुक्यातील रुग्णांसाठी अपंगासाठी महिण्यातुन एकदा ग्रामिण रुग्णालय भोकरदन येथे मेळावा घेण्यात येवुन अपंगांना जागेवर प्रमाणपत्र देण्यात यावे ग्रामिण रुग्णालयाकडे असलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे ऑपलाईन न देता ऑनलाईन पध्दतीने देण्यात यावे. ग्रामिण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णांना उपचार देण्यासाठी रुग्णालयातील स्टॉप कमी पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे त्यामुळे पुरेसा स्टॉप वाढवून देण्यात यावा. वरील दर्शविलेले सर्व मुद्ये तात्काळ मंजुर करुन त्याची अमलबजावणी करण्यात यावी अशे या निवेदनात म्हटले आहे नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक मोरे यांनी दिला आहे
यावेळी शेख हमद,बबन जैवाळ हे उपस्थित होते

Post Views: 77
Previous Post

पदयात्री साई भक्तांचे शहर प्रमुख वैजनाथ बोराडे यांच्याकडून स्वागत

Next Post

मनीष सिसोदिया यांच्या सुटकेमुळे भोकरदन येथे आम आदमी पार्टीचा जल्लोष

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मनीष सिसोदिया यांच्या सुटकेमुळे भोकरदन येथे आम आदमी पार्टीचा जल्लोष

मनीष सिसोदिया यांच्या सुटकेमुळे भोकरदन येथे आम आदमी पार्टीचा जल्लोष

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

May 2, 2026
महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

May 2, 2026
खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका

खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका

May 2, 2026
अभिसिद्ध पेरेंट्स लीगचे दिमाखात उद्घाटन; संजीवनी स्ट्रायकर्स, टाईम सीसी, सलगर वॉरियर्स आणि रायझिंग स्टार विजयी

अभिसिद्ध पेरेंट्स लीगचे दिमाखात उद्घाटन; संजीवनी स्ट्रायकर्स, टाईम सीसी, सलगर वॉरियर्स आणि रायझिंग स्टार विजयी

May 2, 2026
बौध्द पोर्णिमे निमित्त भगवान बुद्धांना अभिवादन

बौध्द पोर्णिमे निमित्त भगवान बुद्धांना अभिवादन

May 2, 2026

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

May 1, 2026

मनपात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2026

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एनसीएमसी कार्ड शिबिर कामगार व शिक्षकांचा गौरव

May 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0841100

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697