Sunday, June 29, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार राजेश पवार यांची विकासाची कारर्कीद पहाता महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला आमदार पाहीलो – अशोकराव चव्हाण .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 17, 2024
in solapur
0
आमदार राजेश पवार यांची विकासाची कारर्कीद पहाता महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला आमदार पाहीलो – अशोकराव चव्हाण .
0
SHARES
313
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमरी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे राजकारण करीत असताना अनेक हेवेदावे होतात पण आमदार राजेश पवार यांनी नायगाव मतदार संघात जे विकास कामे केलीत ते विकासमुख आणि आभ्यासू आमदार आहे असा आमदार महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतिहासात पाहिला आहे अशा विकास करणाऱ्या राजेश पवार यांना व लोकसभेला संतुका हंबर्डे याना कमळाच्या निशाणीचे बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराना प्रचंड मतानी विजयी करा .

असे अव्हाण माजी मुख्यमंत्री तथा विद्येमान राज्यसभेच खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमरी भाजपा महायुती च्या जाहीर सभेत केले आहे
या सभेला प्रमुख मार्गदशन अध्यक्ष अशोकराव चव्हाण , नायगाव विधानसभा उमेदवार राजेश संभाजी पवार , लोकसभा उमेदवार संतुका हंबर्डे याचे प्रतिनिधी सुनिल हंबर्डे , उदोगपती मारोतराव कवळे गुरुजी , राजेश कुंटुरकर, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी , ॲड भाऊसाहेब देशमुख । गोरठेकर , शासकीय गुतेदार संजीव सवई, डॉ विक्रम देशमुख , माजी नगराध्यक्ष विजुअप्पा उतरवार ,बापुसाहेब पाटील कौडगावकर , प्रसिद्ध व्यापारी म खाज्यासेठ , सुभाष पेरेवार, श्रीनिवास अनंतवार , किशोर पबितवार , ज्ञानेश्वर पा कदम , अविनाश पा कदम , डॉ अमोल ढगे , नानू नाईक कवडीकर , शाहीर जन्टल ,राजेश मनुरकर , आदी मान्यवर उपस्थित होते .

प्रस्ताविक मध्ये संजय कुलकर्णी म्हणाले अशोकराव चव्हाण राजेश पवार, कवळे गुरुजी एकत्र आल्यास लोकसभा / विधान सभेचा विजय निश्चित झालाच पण जि प पं स नगर परिषदीच्या निवडणुकीत कोणत्याही माईचा लाल उतरला विजयी होवू शकत नाही एवढी मोठी शकती आता निर्माण झाली आहे

अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले ज्याना दुधाचे दात पुटले नाही असे लोक छोट्याशा पदावर राहून उडया मारतात असे अनेक मोठे पद मिळवून ही मी महाराष्ट्राचे अनेक पदे मिळवून विकास केला आहे माझ्या विरोध्धकांना अजुन सांगायचे आहे अशोकराव चव्हाण अभी जिंदा है माझ्या मागे विकास आणि जनता आहे माझ्या जीवावर आणि हिम्मतीवर निर्णय घेतला ते जनतेसाठीच राजकारणात चढउतार हेवादावे होत असतात मोदी हे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यांचे कार्य विकास निरंतर विकास आहे म्हणून मोदीजीवर विश्वास आहे नांदेड जिल्हातील लोक स्वाभीमानी आहेत त्यांना विकास नेतृत्व कळते अशोकराव चव्हाण यांना मुक्त करणे भाषा बोलणे पोरखेळ आहे

पुढे अशोकराव चव्हाण म्हणाले जिल्हात सोयरे धायरे काका नाते जपून मतदान करू नका ओटींग क्रास करू नका नांदेड जिल्हातील नऊ विधानसभा आणि एक लोकसेभेचे महायुतीचे उमेदवार प्रयंत मतानी विजयी करून मोदी सरकारचे हात बळकट करावे असे आवाहन केले आहे .

आमदार राजेश पवार यांनी माझ्या विरोद्धात प्रचार करणारे लोक विकासाचा मुदावर फोकस न करता खोके घेवून विरोध्धक वेगळा प्रचार करीत आहेत मी सर्वच महापुरुषांचा वारसा विचार आदर करून मतदार संघात कामे केली आहेत गेल्या निवडणूकीत नेत्रदीपक विकासाची कामगिरी केली त्यांचा लेखा जोखा मी सांगण्या पेक्षा जनतेसमोर माझा विकासाचा आरसा आहे

आमदार राजेश पवार पुढे म्हणाले लग्न करण्यासाठी नवरदेव कसा आहे त्यांची खांदन संपती तपासतो नौकरीला आहे की नाही तो बेकार आहे का हे पाहून तपासून मुलगी देतो तस तुम्ही नायगावचा विकास केला की नाही कोण करू शकतो हे मतदारानी तपासावे उग खोके प्रचार करून पाडापाडी चे राजकारण करून दहशदवादी घुसघोराना थारा देवू नका असा ही जोरदार प्रहार राजेश पवारानी केली आहे .

उदोजक कवळे गुरुजी यांनी माझे राजेश पवार यांचे कांही गैर आहे असे गैर समज करून न घेता महायुतीच्या दोन्ही उमेदवाराना निवडणून द्या असे ठणकावून सांगितले आहे राजेश कुंटुरकर यांनी एमलसी ला गोरठेकर हे कुंटुरकराना वचन दिलेला शब्द पाळला नसुन हे शब्द पाळणारे नाहीत तर वेळ प्रसंगी टाळणारे घराणे आहे असे अप्रत्यक्ष टिका गोरठेकर घराण्यावर केली आहे . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मनुरकर तर आभार ज्ञानेश्वर कदम यांनी केले आहे .

Previous Post

रवी राणांच्‍या विरोधात बच्‍चू कडूंची पत्‍नीही मैदानात

Next Post

विरोद्धकाच्या पाया खालची वाळू घरसल्याने अरोप करतात माझ्या रक्तात गदारी नाही . डॉ माधव विभूते .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विरोद्धकाच्या पाया खालची वाळू घरसल्याने अरोप करतात माझ्या रक्तात गदारी नाही . डॉ माधव विभूते .

विरोद्धकाच्या पाया खालची वाळू घरसल्याने अरोप करतात माझ्या रक्तात गदारी नाही . डॉ माधव विभूते .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group