सोलापूरः वीजदर सतत वाढत असताना आणि बिलांचा भार प्रत्येक घरावर वाढत असताना नागरिक सौरऊर्जेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. या पार्श्वभूमीवर Elgris Solar Power Systems Pvt. Ltd. या सोलापूरस्थित कंपनीने नागरिकांसाठी दिलासा देणारी आणि विश्वासार्ह अशी योजना सुरू केली आहे -“फक्त ₹99,999 मध्ये 3 kW प्रीमियम सोलर सिस्टीम. आणि सबसिडी मिळाल्यावरच सबसिडीचे पैसे!”
सबसिडी मिळाल्यावरच सबसिडीचे पैसे Elgris ची पारदर्शक योजना!
या योजनेत ग्राहकांना कोणतीही आगाऊ सबसिडी भरावी लागत नाही. ग्राहकाने एकदाच ₹99,999 भरल्यानंतर कंपनी संपूर्ण सिस्टीम बसवते, आणि ₹78,000 सरकारी सबसिडी मिळाल्यावरच ती रक्कम ग्राहकाकडून घेतली जाते. ही योजना ग्राहकांना 100% पारदर्शकता, सबसिडीची शून्य टक्के चिंता आणि पूर्ण सुरक्षितता प्रदान करते.
– दर महिन्याला ₹5,000 पर्यंत वीज बचत
या सोलर सिस्टीममुळे घरगुती ग्राहकांना दर महिन्याला सरासरी ₹4,500 ते ₹5,000 पर्यंत वीजबिलात बचत होते. दहा वर्षात ही बचत तब्बल ₹6 लाखांहून अधिक होऊ शकते म्हणजेच सिस्टीम काही वर्षातच स्वतःचा खर्च वसूल करते.
प्रीमियम दर्जाची सिस्टीम आणि दीर्घकाळ टिकणारी रचना
* Elgris Solar ची 3 kW सिस्टीम खालील प्रीमियम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
* TOP Con Dual Glass Solar Panels उच्च कार्यक्षमतेचे, 30 वर्षांची परफॉर्मन्स वॉरंटी
* हॉट डिप गॅल्वनाइज्ड वेल्डिंगरहित स्ट्रक्चर 25 वर्षांहून अधिक टिकाऊपणा
* Elgris Care 25 सेवा दीर्घकालीन देखभाल आणि वार्षिक तपासणी
* 5 वर्षांची संपूर्ण इन्शुरन्स योजना आग, चोरी, वादळ, विजेचा आघात यापासून संपूर्ण संरक्षण
संस्थापक संपतकुमार धूत यांचे उद्गार
“आमचे ध्येय म्हणजे प्रत्येक सोलापूरकर घराला स्वदेशी ऊर्जेने आत्मनिर्भर बनवणे.
‘सबसिडी मिळाल्यावरच पैसे ही आमची खास योजना लोकांच्या विश्वासावर आधारित आहे. आम्ही फक्त सिस्टीम विकत नाही, तर ग्राहकांच्या मनात दीर्घकालीन समाधान निर्माण करतो.
आमचा संकल्प आहे – ‘सोलापूर ते सोलरपुर!”
१५००+ घरांमध्ये Elgris सोलरचा प्रकाश
Elgris Solar ने आतापर्यंत १५०० हन अधिक घरांवर रूफटॉप सोलर प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. कंपनीचे ध्येय २०३० पर्यंत १ लाख सोलर प्रकल्प पूर्ण करून सोलापूरला देशातील पहिले “नेट-झिरो सिटी बनवण्याचे आहे.
Elgris ची हमी – ग्राहक समाधान सर्वप्रथम
सबसिडी मिळेपर्यंत EMI सुरु नाही
अर्ज, मंजुरी, इन्स्टॉलेशन, सबसिडी रिलीज सर्व प्रक्रियेत संपूर्ण मार्गदर्शन
स्थानिक टीमद्वारे जलद सेवा
EMI फक्त ₹1199/- पासून
टोल-फ्री क्रमांक: 020 7153 0027
www.elgrissolar.com
Elgris Solar Power Systems Pvt. Ltd., Solapur
“सोलापूर ते सोलरपुर हर घर स्वदेशी ऊर्जेकडे!”




















