Wednesday, July 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुर्डी येथील ज्ञानेश्वर डोईफोडे व अक्षय काळे दोघांनी मिळवले  एमपीएससी परीक्षेत यश

तरुण भारतbyतरुण भारत
November 4, 2025
in maharashtra
0
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वैराग – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल  लागला यामध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी  येथील ज्ञानेश्वर सुभाष डोईफोडे यांनी १३५ वी रँक मिळवून घवघवी यश मिळवले सुर्डी सह परिसरातील गावात सोयी सुविधा  उपलब्ध नसतानाही शिक्षणाची कास धरून अधिकारी होणे हे फार मोठी गोष्ट आहे.

 हेच बार्शी तालुक्यातील सुर्डी गावातील ज्ञानेश्वर डोईफोडे व अक्षय काळे यांनी १००वी रँक घेत सहाय्यक आयुक्त स्टेट टॅक्स या क्लासवन पोस्ट काढून दाखवले, ज्ञानेश्वर डोईफोडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सुर्डी व माध्यमिक शिक्षण दिलीपराव सोपल विद्यालय सुर्डी येथे झाले आहे.

महाविद्यालयीन शिक्षण शेळगाव येथे झाले ज्ञानेश्वर डोईफोडे हे २०१६ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत आतापर्यंत त्यांनी ३५ वेळा मेन्स दिली होती  परंतु त्यांना अपयश येत होते. त्यांना २०२४ मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून यश मिळाले, त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला आणि २०२५ मध्ये क्लासवन पोस्ट काढली आहे.

मनामध्ये जिद्द आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी उर्मी असेल तर तुमची आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थिती कशीही राहू द्या त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम व्यक्तीवर होत नाही व तो अखंड ध्येय पूर्ण करण्याच्या आसक्तीने त्या दृष्टिकोनातून अपार कष्ट करतो व यश मिळवतो. तसे पाहायला गेले तर जीवनामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही कि ती माणसाला आयुष्यभर रखडवून ठेवेल किंवा यशापासून दूर ठेवेल. कारण परिस्थिती ही बदलत असते परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नियोजन करून कष्ट देखील करावे लागतात व त्यातून मार्ग काढून यशाचे शिखर गाठावे लागते.

याच अनुषंगाने जर आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षांची तयारी करतात. म्हटले जाते की या परीक्षांच्या तयारीसाठी खूप व्यवस्थित पद्धतीचे वातावरण किंवा कोचिंग क्लासेसची आवश्यकता असते असे ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी सांगितले.

Post Views: 234
Previous Post

माढा ऐतिहासिक विठ्ठल मंदिरास ९ लाखांचे ६ किलो चांदीचे प्रभावळ अर्पण

Next Post

वाचनाचा ध्यास: यश हमखास – प्रा. डॉ. रविराज फुरडे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाचनाचा ध्यास: यश हमखास - प्रा. डॉ. रविराज फुरडे

ताज्या बातम्या

नोडल अधिकाऱ्यांनो टीमवर्क म्हणून काम करा-जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन #viral #marathinews #solapurnews

July 8, 2026

फिफा वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर रोनाल्डोचा भावुक निरोप डोळे आले भरून #viral#internationalnews

July 8, 2026

राम मंदिर कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजानी केले स्पष्ट #viral#nationalnews

July 8, 2026

दुधनी येथील मंदिराचा वाद पेटला सचिन कल्याणशेट्टी हे हुकूमशाही करीत आहेत #viral #news #solapurnews

July 8, 2026

आषाढी वारीसाठी उधना ते मिरज दरम्यान 4 अतिरिक्त रेल्वे धावणार

July 7, 2026

लांबोटी येथे चेष्टा मस्करीत मारहाण झालेल्या बिहारच्या तरुणाचा  मृत्यू 

July 7, 2026

नू. म. वि. शिशु शाळेत ‘शिशु शाळा विचार मंच’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

July 7, 2026

सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेने सोलापुरात शालेय क्रीडा स्पर्धेस सुरुवात

July 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0964595

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!