Day: October 14, 2026

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

बार्शी - बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक ०११०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-लातूर स्पेशल एक्सप्रेसचे बार्शी रेल्वे प्रवासी सेलच्यावतीने उत्साहपूर्ण ...

Read more

तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

  सोलापूर - ‘तुमच्या कामचुकार कार्यपद्धतीमुळे उद्या माझ्यावर आरोप झाले, तर याद राखा!’ अशा कडक शब्दांत विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी ...

Read more

सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

सोलापूर : शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक ...

Read more

मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

बार्शी - बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. प्रभारी अधिकारी ...

Read more

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

अकलूज - लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंत नगर येथील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय  कामगिरी करत प्रशालेच्या क्रीडा यशात मानाचा ...

Read more

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

सासवड, / अकलूज  - अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ ...

Read more

आता पोषण आहारात भरडधान्यांचा ‘पोषक डोस’; पनीर-टोफूचाही समावेश!

  सोलापूर - शालेय विद्यार्थ्यांना केवळ पोटभर जेवण नव्हे, तर सकस आणि संतुलित आहार मिळावा, यासाठी शालेय पोषण आहाराच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण ...

Read more

बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

बार्शी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे संपन्न झाल्या. स्पर्धा ...

Read more

प्रताप क्रीडा मंडळातर्फे १८ ऑक्टोबरला बालक्रीडा स्पर्धा

अकलूज : कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने रविवार, दि. १८ ...

Read more

बार्शीच्या गायत्री मानेचे आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण यश ‘ऑल इंडिया आंतर विद्यापीठ’ स्पर्धेसाठी निवड

बार्शी - उमा महाविद्यालय पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो (मुली) स्पर्धेत येथील ...

Read more
Page 1 of 5 1 2 … 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!