Day: October 5, 2026

शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

  सोलापूर -       सोलापूरच्या पारंपरिक शारदीय नवरात्र महोत्सवाला यंदा अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने शहरातील भाजप नगरसेवकांनी पुढाकार ...

Read more

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे संकेत

पंढरपूर - पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. भाजपने शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे, ...

Read more

संचालक होण्यासाठी नव्हे, समर्थ बँक पुन्हा सक्षम करण्यासाठी निवडणूक

सोलापूर : समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून येणे हा आमचा उद्देश नसून, अडचणीत सापडलेली समर्थ बँक ...

Read more

मध्यच्या रेल्वे वेळेवर चालवा, कामटे संघटनेची मागणी

सांगोला - मध्य रेल्वेच्या सोलापूर, पुणे विभागातून धावणाऱ्या रेल्वेला दररोज उशीर होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून या ...

Read more

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी केंद्र सरकारचे राज्य शासनाला निर्देश शिक्षक सहकार संघटनेच्या आंदोलनाला यश

सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या सातव्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. शिक्षक सहकार संघटनेने यासंदर्भात केलेल्या ...

Read more

आचारसंहितेनंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्या

सोलापूर - विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. आश्वासित प्रगती ...

Read more

चैतन्य हास्य योग मंडळाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात

सांगोला - सांगोला येथील चैतन्य हास्य योग मंडळाचा २३ वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यानिमित्त प्रमुख मार्गदर्शक गणेश लवटे ...

Read more

समाजाशी जोडलेली कविता लिहा : डॉ. प्रसन्न पाटील 

सोलापूर - कविता ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती समाजमनावर प्रभाव टाकणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे कवीने आजूबाजूच्या सामाजिक वास्तवाचे भान ...

Read more

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास आंदोलन

  सोलापूर - दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत द्यावी, अन्यथा दिवाळीत मंत्र्यांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा ...

Read more

विपश्यना, आर्यन, जान्हवी, रिषभ, यशवंतराजे, मृण्मयी अजिंक्य 

​सोलापूर - शालेय शहर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत रिषभ गोचडे, जान्हवी चाबुकस्वार, विपश्यना सोनवणे, आर्यन येमुल, यशवंतराजे पवार आणि मृण्मयी गायकवाड यांनी ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!