Day: October 2, 2026

पिके करपली, जमिनीला भेगा; दुष्काळग्रस्त गावांचा आमदार आवताडेंकडून पाहणी दौरा

मंगळवेढा - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पावसाने मोठी दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपून गेली असून शेतजमिनींना ...

Read more

चारा डेपो किंवा छावणीऐवजी थेट अनुदानाची मागणी; शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली व्यथा

मंगळवेढ - दुष्काळात जनावरे जगण्यासाठी चाऱ्याचा प्राधान्याने विचार करता चारा डेपो किंवा चारा छावणीऐवजी छावणीतील जनावरांना दिल्या जाणाऱ्या अनुदान इतकी रक्कम ...

Read more

तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत राजेश्वर विद्यालय राजुरी अव्वल

जेऊर - करमाळा येथे तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत श्री. राजेश्वर विद्यालय, राजुरीच्या तब्बल ५० विद्यार्थ्यांनी ...

Read more

महापालिकेत दोन सहाय्यक आयुक्तांच्या खात्यांत फेरबदल

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दोन सहाय्यक आयुक्तांच्या खातेवाटपात फेरबदल ...

Read more

सोलापूर महापालिकेतर्फे आरोग्य व भौतिकोपचार शिबिर

सोलापूर : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत मनपा शाळा क्र. ६, भौतिकोपचार केंद्र, जोड बसवण्णा चौक ...

Read more

‘खेळ धोतराचा आणि विजारीचा’ ; ज्येष्ठांच्या खेळाने जिंकली ग्रामस्थांची मने

  माढा -  महाराष्ट्रात नुकतेच गणेशोत्सव, व येणाऱ्या नवरात्र उत्सवात 'खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम गावागावात लोकप्रिय होत असतात, पण माढा तालुक्यातील ...

Read more

‘चलो दिल्ली’चा नारा; अकलूजहून शेतकऱ्यांच्या गाड्या दिल्लीकडे रवाना!

अकलूज - साखरेला किमान ₹५० प्रति किलो आधारभूत किंमत (MSP) मिळावी, ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखाने आणि साखर कामगारांच्या ...

Read more

बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी सोलापूरच्या दोघींची निवड 

​सोलापूर - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित आंतरराज्य १९ वर्षांखालील महिला टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात सोलापूरच्या दोन मुलींची  निवड ...

Read more

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव सुसूत्रता मंडळाच्या अध्यक्षपदी विजय पुकाळे

​सोलापूर - सोलापूर येथील सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव सुसूत्रता मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मीठ गल्ली येथील ...

Read more

शालेय बॉक्सिंग स्पर्धेत ‘सोशल’ उर्दूचे यश

सोलापूर - पार्क मैदान येथे झालेल्या  शालेय बॉक्सिंग स्पर्धेत एस. एस. ए. उर्दू हायस्कूल ॲंड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथील विद्यार्थ्यांनी ...

Read more
Page 1 of 4 1 2 … 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!