Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरच्या सोहमची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी

तरुण भारतbyतरुण भारत
November 18, 2025
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – ससेमी स्ट्रीटच्या एल्मो उर्फ छोटू ते रामायणातील ओठ हलविणारे कटपुतली असा प्रवास करणाऱ्या सोहमची राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी आहे. मागील आठवड्यात सोहमच्या विविध पपेट कार्याचा दखल भारत सरकार विदेश मंत्रालयाकडून घेतली आहे. आयसीसीआर की खोज या सदरात आतापर्यंत पाच विशेष कलाकारांचे माहिती प्रसार करण्यात आले आहे. सोहमचा परिचय या सदरात होणे सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. 

भारत सरकार विदेश मंत्रालय यांचे आयसीसीआर इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन या संस्थेच्या वेबसाईट, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सोहमची माहिती देणारा व्हिडिओ प्राचारित करण्यात आला आहे. आयसीसीआर की खोज या सदराखाली त्याची व्हिडिओ माहिती प्रसार करण्यात आली आहे.

आयसीसीआयची स्थापना 1950 सालात करण्यात आली असून सरकारच्या विदेश मंत्रालया‌द्वारे त्याचे संचलन होते. संस्थेचे मुख्य उ‌द्दिष्ट भारतीय संस्कृती आणि कलेचे जगभर प्रचार, प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरवरती करण्याचे आहे. सोहमने आतापर्यंत 63 सार्वजनिक कार्यक्रम सादर केले आणि दोन कार्यशाळा घेतल्या. रत्नागिरीचे श्रीकांत ढालकार सरांकडून तो सध्या ओठ न हलविता गाणी गाण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

भारत सरकारच्या विदेश मंत्रालय अंतरंगत चालणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या “आयसीसीआर कि खोज” या मालिकेत सोहमचा व्हिडीओ प्रसिद्ध झाले.

वयाच्या चार वर्षापासून सुरू झालेला प्रवास साधारण दहा वर्षात राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. सॉफ्टवेअर कंपनी चालविणाऱ्या सोहमच्या वडिलांजवळ एक आयपॅड असायचा सोहमला लहान वयात आयपॅड मधून व्हिडिओ पाहण्याचा छंद लागला. विशेष म्हणजे रामदास पाध्ये यांचे झपाटलेला सिनेमातील बोलका बाहुला त्याला खूप आवडायचा त्यातील तात्या विंचूचा बाहुला हा एक बोलका बाहुला आपणास आठवत असेल या भावल्याची हुबेहूब नक्कल सोहम करायचा पण आवाज ओठ न हलविता काढायचा वडील शाम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी ससेमी स्ट्रीट एल्मो बाहुल्याचा बोलका बाहुला बनविला. 

काही दिवसांनी सोहम दैनंदिन बोलणेही ओठ न हलविता करीत होता. आई-वडिलांनी त्याचे या कलेतील रस पाहून इतर बाहुल्या बनवून दिल्या. सोहमचे सार्वजनिक ठिकाणी, शाळा, गणपती मंडळ येथे कार्यक्रमास सुरू झाले. सुरुवातीच्या काळात त्याने सोलापूरचे प्रसिद्ध जादूगर गुरुराज मिरजी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. वयाच्या आठ वर्षे त्याने भारतातील सर्वात कमी वयाचा बोलक्या बाहुल्या आणि कटपुतली कलाकार असा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड येथे नोंद केला. 

कोव्हीडच्या काळात आई-वडिलांच्या मदतीने त्याने इंडिया फाइट्स अगेन्स्ट कोव्हीड हा लघु फिल्म बनविला. 44 देशातील 4000 स्पर्धकात सोहमला दुसरा क्रमांक मिळाला. या लघुकथेत भारताने कोव्हीड महामारीत एक अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्या असूनही यशस्वी मात केली. विविध कटपुतलीतून याचे सादरीकरण केले. यात एका लहान मुलाचे कोव्हीड काळातील जीवनमान दाखविले, मोदीजींचे बाहुलाचा वापर करण्यात आला. जानेवारी 2025 मध्ये सोहमने बंगळुरू येथील धातू आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदविला. मावळा कटपुतली द्वारे त्याने नोककू विद्या पडवली प्राचीन भारतीय कला सादर केले.

Post Views: 55
Previous Post

अकलूज नगरपरिषद निवडणुक, शेवटच्या दिवशी इच्छुकांची भाऊ गर्दी… अध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार तर सदस्यासाठी 151 अर्ज दाखल

Next Post

लाडकी बहिणी’च्या ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

लाडकी बहिणी'च्या ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

ताज्या बातम्या

सपकाळ सारख्या प्रवृत्तीवर सरकार अंकुश लावेल.#public #viral #breakingnews #एकनाथशिंदेसाहेब

February 16, 2026

पानगाव मध्ये अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस..#viral #public #marathinews #solapurnews

February 16, 2026

कळंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी.#vairal #पब्लिक

February 16, 2026

ढासला येथे संजय गांधी निराधार योजनेत मोठा घोटाळा.#public #solapurnews

February 16, 2026

आव्हाना येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न.#public

February 16, 2026

करकंब मध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी.#viral

February 16, 2026

विविध प्रलंबित मागण्यासाठी लिपिक वर्गीय संघटनेने केले कामकाज बंद आंदोलन.#viral #public #solapurnews

February 16, 2026

महाराष्ट्राचा शिवकालीन मर्दानी खेळ जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची रणरागिणी सज्ज.#viral #शिवजयंती

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683226

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697