पंढरपूर : मुंबईचा ऐकेकाळचा डाँन अरुण गवळी यांनी गुरुवारी पंढरपूरात येवुन सपत्नीक विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात त्यांनी फेरफटका देखील मारला.
जगात सर्वत्र शांती, सुख आणि आनंद राहु दे अशी प्रार्थना आपण विठुरायाकडे केली असल्याचे आवर्जुन त्यांनी सांगितले.

















