Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन फेअरचे मुंबई गोरेगाव येथे एक्झिबिशन

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर –  आठ युनिफॉर्म गारमेंट फेअर यशस्वीरित्या राबविल्यानंतर आता पुन्हा सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन च्या नवव्या फेअरचे आयोजन मुंबई गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे केले असून याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे फेअर चेअरमन अजय रंगरेज यांनी सांगितले.

हे युनिफॉर्म गारमेंट फेअर 26,27,28 नोव्हेंबर 2025 ला मुंबई  गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न होणार आहे अशी घोषणा केलेली असल्याचे फेअर सचिव श्रीकांत अंबुरे यांनी सांगितले.

या फेअर च्या माध्यमातून युनिफॉर्म सोर्सिंग प्लॅटफॉर्म फक्त सोलापूरच आहे किंवा असा वैश्विक संदेश देत असताना सोलापुरात फक्त युनिफॉर्म गारमेंट यशस्वीरित्या बनवू शकतो असा उद्देश आहे. ही माहिती यशस्वीरित्या सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या युनिफॉर्म फेअर मध्ये  युनिफॉर्म चे एकूण बाराशे ब्रँड व दहा हजार डिझाइन्स एकाच छताखाली पाहायला मिळतील. याचा अर्थ शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, रेल्वे आणि कार्पोरेट सेक्टर ना ही एक युनिफॉर्म ची मेजवानीच ठरेल असे आम्हास वाटते.

सोलापूर जिल्ह्यात सक्षम आणि यशस्वीरित्या युनिफॉर्म गारमेंट कारखाने चालविणारे उद्योजक आहेत. विशेष आणि दर्जेदार मशिनरी द्वारा व कुशल कारागीर द्वारा या सर्व प्रकारच्या युनिफॉर्म गारमेंट चे उत्पादन होते.

देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव युनिफॉर्म सोर्सिंग हब बनण्याच्या उद्देशाने सोलापूर आपले लक्ष निर्धारित करीत असल्याचे सुनील मेंगजी यांनी सांगितले आहे कारण उत्कृष्ट डिझाइन्स चांगले दर्जेदार कापड व कुशल कामगारांच्या हस्ते ही युनिफॉर्म बनविले जाते आणि ती कमीत कमी खर्चात उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष युनिफॉर्म गारमेंट करिता सोलापूरकडे लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

26,27,28 नोव्हेंबर 2025  या तीन दिवसात गोरेगाव मुंबई येथील एक्जीबिशन सेंटर मध्ये संपन्न होणाऱ्या प्रदर्शनास मुंबई शहर व परिसरातील शैक्षणिक संस्था, व्यापारी, आणि कार्पोरेट क्षेत्रातील उद्योजकानी आवर्जून उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या युनिफॉर्म प्रदर्शनाचे नाव झालेले आहे कारण इकडे कमीत कमी दरात दर्जेदार कापड घेऊन युनिफॉर्म बनविले जाते जास्त करून स्कूल युनिफॉर्म, कॉलेज युनिफॉर्म, हॉस्पिटल युनिफॉर्म, कार्पोरेट युनिफॉर्म, रेल्वे युनिफॉर्म, असे विविध नामवंत संस्थांची कामे या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापूरचे उद्योजक केलेले आहेत.

आता पर्यंत संपन्न झालेल्या प्रदर्शनाला केनिया, जॉर्डन श्रीलंका थायलंड अशा विविध देशातील उद्योजकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन युनिफॉर्म चे काम करून घेतलेले आहेत. अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनास भेट देण्यासाठी बेंगलोर करांनी आवश्यक यावे असे आवाहन सोलापूर गारमेंट गारमेंट मॅन्युफॅक्चर असोशियनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

फोटो ओळी ; फेअर चेअरमन अजय रंगरेज, सचिव श्रीकांत अंबुरे सतीश पवार आणि अमित जैन

Post Views: 125
Previous Post

दिव्यांगाची टी-२० क्रिकेट : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय सोलापूरच्या गंगा कदमच्या ४१ धावा 

Next Post

संभाजी ब्रिगेड पुणे विभाग शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीकांत चव्हाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संभाजी ब्रिगेड पुणे विभाग शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीकांत चव्हाण

ताज्या बातम्या

शेजाऱ्यानेच केली घरफोडी; १० ९६ लाखांचे सोने जप्त

September 24, 2026

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026
मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1253848

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!