Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांचा दौरा ; कार्यकर्त्यांना मिळणार बूस्टर डोस ! 

तरुण भारतbyतरुण भारत
November 28, 2025
in political
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी रणशिंग फुंकले. प्रभाग क्रमांक १५ व १६ च्या बैठकीमध्ये बोलताना अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ” अबकी बार ७५ पार ” चा नारा सर्वांनी मिळून यशस्वी करण्यासाठीचा शब्द दिला. 

    सोलापूर महानगरपालिकेत आपण सत्तेच्या दिशेने वाटचाल करू असा विश्वास व्यक्त करत महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाची ताकद दाखवून देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. अण्णा बनसोडे यांनी सोलापूर शहरातील पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटी आणि बैठकांच्या दौऱ्याला मोठया जल्लोषात सुरुवात केली.  

       यावेळी व्यासपीठावर शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेविका नूतन गायकवाड,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख,शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने ,कामगार विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे , वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी आदींची उपस्थिती होती.

Post Views: 56
Previous Post

पारदर्शक व  निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा –  निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर

Next Post

सोलापूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करणार – विधानसभेचे उपाधक्ष अण्णा बनसोडे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करणार - विधानसभेचे उपाधक्ष अण्णा बनसोडे

ताज्या बातम्या

८३ पैकी ५२ बाल मातांचे वय १८ वर्षे

April 25, 2026

मुंबईसाठी मे महिन्यापासून केवळ दोन दिवस विमानसेवा

April 25, 2026

सोलापूर शहरात आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरु

April 25, 2026

फसवणुकीच्या गुन्ह्यातील एक वर्षांपासून फरार आरोपीस अटक; वेळापूर पोलिसांची कामगिरी

April 25, 2026
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा… ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा… ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

April 25, 2026
महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा

महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा

April 25, 2026
कोंढेजचे सुपुत्र शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर सर करून रचला इतिहास

कोंढेजचे सुपुत्र शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर सर करून रचला इतिहास

April 25, 2026
हुतात्मा एक्स्प्रेसला हडपसर येथे थांबा द्यावा

हुतात्मा एक्स्प्रेसला हडपसर येथे थांबा द्यावा

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0828841

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697