Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री दत्त विद्या मंदिर प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुस्ते – श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, सुस्ते येथील श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या साजरा करण्यात आला. 

        प्रारंभी भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान उद्देशिका प्रतिमेचे पूजन संस्थेचे जेष्ठ संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल, प्राचार्य अविनाश कटकधोंड, सरपंच विशाल कसबे यांचे हस्ते व शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत चंदनशिवे,जेष्ठ शिक्षक जैनुद्दीन शेख, देविदास चेळेकर,भारत झांबरे,महेश देशमुख, प्रथमेश गावडे,वैशाली म्हेत्रे,कांचन टकले,नागनाथ मैंदर्गी,अमोल हुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात आले. व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या गौरवार्थ, जगात महानभारतीय संविधान राष्ट्राचा मूलमंत्रन्याय, बंधुता,समता, स्वातंत्र्य,संविधान की रक्षा हमारा कर्तव्य,खुशहाल देश,समाज का पर्व , हर दिल मे रहे संविधान,स्वाभिमानी भारत की पहचान, करू संविधानाचे संवर्धन,त्याच्यामुळेच आहे सुंदर जीवन, संविधान देते हक्क अधिकार एकसंघ ठेवला देश-परिवार,संविधानामुळे मिळाले अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणमग करा सर्वांनी त्याचे संवर्धन,संविधान करते आपले रक्षण जबाबदारीने करा त्याचे पालन,अज्ञान, अंधरुढीचे निर्मूलन संविधान करते समाज प्रबोधन, संविधानाने झाला देश महान,वृक्ष-वेली, पशुपक्ष्यांसाठीही कायदे छान अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला‌.

          यावेळी संविधान विषयी प्रशालेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.कर्तव्यदक्ष प्राचार्य अविनाश कटकधोंड यांनी देशाच्या सामाजिक, राजकीय,आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीमध्ये संविधानाने दिलेले अमूल्य योगदान,शासन प्रशासनाचे कार्य,नागरिकांचे हक्क अधिकार व कर्तव्ये,स्त्री प्रतिष्ठा,संविधान दिनाची पार्श्वभूमी या सर्वांबद्दल विद्यार्थ्यांना मोलाची माहिती सांगून मार्गदर्शन केले. संस्थेचे जेष्ठ संचालक आदरणीय अनिरुद्धभाऊ सालविठ्ठल यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या मंगल शुभेच्छा देऊन देशाचे जबाबदार नागरिक बना व स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये जोपासून लोकशाहीचे संवर्धन करा,असे आवाहन केले.

          रॅलीची सांगता सामुदायिक संविधान उद्देशिकेच्या वाचनाने करण्यात आली.यावेळी नितीन वायदंडे,नवनाथ लोणकर,देवदत्त वाघ, प्रतिभा जावीर, गणेश पाटील,उज्वला कोळसे, बबन कोकतरे, राहुल शिंदे, ज्युनिअर विभाग प्रमुख राजाराम घोडके, सरस्वती शिंदे, संदीप चौधरी, समाधान शेजाळ,विष्णुपंत घोगले, धनाजी देठे, अंजली बोधले,विजय पंडित,गजानन गायकवाड, सुजित मोरे,बबन पवार, बाळासाहेब बनसोडे,भीमा खंडागळे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते‌.अतिशय शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भारतीय संविधानाच्या अर्थात लोकशाही शासन व्यवस्थेच्या गौरवाचा सोहळा आनंदात संपन्न झाला.

Post Views: 107
Previous Post

जेजुरी येथून पायी चालत आलेल्या खंडोबा ज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत

Next Post

२६/११ दिनानिमित्त सांगोल्यात ५८ रक्तदात्याचे रक्तदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

२६/११ दिनानिमित्त सांगोल्यात ५८ रक्तदात्याचे रक्तदान

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914599

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697