Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवदारे महाविद्यालयात मोडी लिपी प्रमाणपत्र वितरण

तरुण भारतbyतरुण भारत
November 30, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही.जी. शिवदारे कॅालेज ॲाफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे पुराभिलेख संचालनालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ दि. २८ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनमोल ठेवा असलेल्या मोडी लिपीचे संवर्धन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

   

​कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन मा. नरेंद्र गंभीरे यांनी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मोडी लिपीचे संवर्धन हे आजच्या पिढीचे कर्तव्य असल्याचे सांगून, त्यांनी या लिपीत दडलेला इतिहासाचा सुवर्णकाळ जाणून घेण्याचे आवाहन केले. आधुनिक युगात पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. ​महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी मोडी लिपीच्या अभ्यासामुळे इतिहासाची अचूकता आणि माहितीचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण कसे शक्य होते, यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक परंपरेशी जोडले जाणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

     ​मोडी लिपी परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ​प्रथम क्रमांक -समरसिंग शिंदे,

​द्वितीय क्रमांक – संजय घाळे, ​तृतीय क्रमांक -संतोष दळवी या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ​कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रा. आर. वाय. पाटील यांनी भूषविले. त्यांनी मोडी लिपी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असून, तिचे पुनरुज्जीवन अत्यंत आनंददायी असल्याचे सांगितले. संस्थेच्या या उपक्रमाचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.

     ​महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. डी. एस. सुत्रावे यांनी प्रास्ताविकामध्ये मोडी लिपी अभ्यासक्रमाची माहिती दिली. मोडी लिपी शिकल्याने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक कागदपत्रे व शिलालेख वाचण्याची क्षमता प्राप्त होते, जी संशोधन क्षेत्रात उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले. प्रा. संगीता बावगे यांनी प्रशिक्षण आयोजनात घेतलेल्या विशेष परिश्रमा बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

​प्रमुख पाहुण्यांचा परिचय मृगेंद्र हंजगी यांनी करून दिला. समारंभात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. 

     विद्यार्थ्यांनी मोडी लिपी संवर्धनासाठी पुढील उपक्रमांतही सहभागी होण्याची तयारी व्यक्त केली.

​कार्यक्रमास फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. कलशेट्टी, डॉ. शुभदा उपासे, मा.प्रा. चंद्रशेखर उमरजकर, डॉ. स्मितांजली दामा आदींसह विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बनसोडे डी. डी. यांनी केले, तर आभार प्राजक्ता चौगुले यांनी मानले.

Post Views: 102
Previous Post

जिल्हा परिषद बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत उपचार शाळेचे यश

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिटेल ऋण आऊट रीच अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिटेल ऋण आऊट रीच अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

जिजाऊ स्मारकासाठी पालकमंत्र्यांनी भरघोस निधीची तरतूद करावी

जिजाऊ स्मारकासाठी पालकमंत्र्यांनी भरघोस निधीची तरतूद करावी

June 17, 2026

जागतिक विधवा महिला दिनी विधवा महिलांचे सुटणार ग्रहण  ! 

June 17, 2026

श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !

June 17, 2026
बेला फौंडेशनच्या चित्रकला-बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

बेला फौंडेशनच्या चित्रकला-बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

June 17, 2026

सोरेगाव परिसरात रिक्षा चालकाची गळफासाने आत्महत्या

June 17, 2026
विधान परिषद मतदानाचे साहित्य मतदान केंद्राकडे रवाना

विधान परिषद मतदानाचे साहित्य मतदान केंद्राकडे रवाना

June 17, 2026
निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी

निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी

June 17, 2026
अधिक मासानिमित्त संतसंग व नामगजर उत्साहात संपन्न

अधिक मासानिमित्त संतसंग व नामगजर उत्साहात संपन्न

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915002

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697