Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मैदानी स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला सर्वसाधारण उपविजेतेपद

तरुण भारतbyतरुण भारत
November 30, 2025
in sports
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत सोलापूर येथे झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकवले 

विनित फ्रँकलिन दिनकर याने

100m = 10.39 सेकंद सुवर्ण पदक 

200 मी = 21.43 सेकंद सुवर्ण पदक 

4×100m रिले सुवर्ण पदक ,

सचिन बसवराज मायनळे

400m अडथळा 1.02 मिनिटे सुवर्ण पदक लांब उडी = ​​5.78 मी रोप्य पदक 4×100 मीटर रिले  सुवर्ण पदक , राहुल राजेश घारगे 4×100 मीटर सुवर्ण पदक , 

निरंकार राहुल काळे 4×100 मीटर रिले सुवर्ण पदक ,

जुबेर शेख = उंच उडी 1.42 मी.कांस्यपदक

तसेच मुलींमध्ये 

1)प्रतीक्षा जयंत दसुर लांब उडी तृतीय4×400-सुवर्णपदक4×100-सुवर्णपदक ,मानसी नारायण महाडिक 

4×100-सुवर्णपदक ,श्रद्धा संतोष तळभांडारे भालाफेक सुवर्णपदक 

,स्नेहा नागेश तुरेराव 4×400 सुवर्णपदक, श्रावणी माने 

4×400-सुवर्णपदक

4×100 सुवर्णपदक,तेजस्विनी गोयल 

4×400-सुवर्णपदक ,4×100 सुवर्णपदक यांनी पटकावले

        या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.

       या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिव ज्योती  काडादी, शैक्षणिक सल्लागार पी एम दर्गोपाटील , प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

फोटोओळी 

   संस्थेचे सचिव ज्योती काडादी,शैक्षणिक सल्लागार पी. एम.दर्गोपाटील, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा , उपप्राचार्य प्रसाद कुंटे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण , शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे , प्रा.विक्रांत विभूते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी

Post Views: 151
Previous Post

पूल पाडकामा दरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये – खा.प्रणिती शिंदे

Next Post

घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी पकडला, पोलिसांची कारवाई ; मुद्देमाल हस्तगत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

घरफोडी प्रकरणातील संशयित आरोपी पकडला, पोलिसांची कारवाई ; मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्या

कोरिडोर अरिष्ट निवारणार्थ करण्यात आलेल्या पुरुषोत्तम याग तथा विष्णुयाग यज्ञाची सांगता 

कोरिडोर अरिष्ट निवारणार्थ करण्यात आलेल्या पुरुषोत्तम याग तथा विष्णुयाग यज्ञाची सांगता 

June 17, 2026
जिजाऊ स्मारकासाठी पालकमंत्र्यांनी भरघोस निधीची तरतूद करावी

जिजाऊ स्मारकासाठी पालकमंत्र्यांनी भरघोस निधीची तरतूद करावी

June 17, 2026

जागतिक विधवा महिला दिनी विधवा महिलांचे सुटणार ग्रहण  ! 

June 17, 2026

श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !

June 17, 2026
बेला फौंडेशनच्या चित्रकला-बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

बेला फौंडेशनच्या चित्रकला-बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

June 17, 2026

सोरेगाव परिसरात रिक्षा चालकाची गळफासाने आत्महत्या

June 17, 2026
विधान परिषद मतदानाचे साहित्य मतदान केंद्राकडे रवाना

विधान परिषद मतदानाचे साहित्य मतदान केंद्राकडे रवाना

June 17, 2026
निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी

निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915002

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697